लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मदर्स डे

Mother's Day 2025 Latest News | मातृदिन | मदर्स डे मराठी बातम्या

Mothers day, Latest Marathi News

पंकज त्रिपाठींची आई हेमवंती देवी यांचं निधन; वयाच्या ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - Marathi News | Pankaj Tripathi mother Hemwanti Devi passes away at the age of 89 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पंकज त्रिपाठींची आई हेमवंती देवी यांचं निधन; वयाच्या ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पंकज त्रिपाठींना मातृशोक. आईचं निधन. पंकज यांच्या करिअरमध्ये त्यांच्या आईचं मोलाचं योगदान होतं ...

१० वर्षांच्या लेकीला मीडियापासून का दूर ठेवलंय? राणी मुखर्जीने दिलं असं उत्तर की, सर्वांनी केलं कौतुक - Marathi News | Why bollywood actress Rani Mukerjee kept his daughter adira away from media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१० वर्षांच्या लेकीला मीडियापासून का दूर ठेवलंय? राणी मुखर्जीने दिलं असं उत्तर की, सर्वांनी केलं कौतुक

१० वर्षांची झाली राणी मुखर्जीची लेक. आजवर कधीच लेकीला मीडियासमोर का आणलं नाही, या प्रश्नावर राणीने दिलेलं उत्तर सर्वांचं मन जिंकून गेलंय ...

लग्न न करताच लोकप्रिय अभिनेत्रीला व्हायचंय आई, म्हणाली- "मला मुलीला दत्तक घ्यायचंय आणि..." - Marathi News | Actress jasmine bhasin wants to become a mother without getting married | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्न न करताच लोकप्रिय अभिनेत्रीला व्हायचंय आई, म्हणाली- "मला मुलीला दत्तक घ्यायचंय आणि..."

प्रसिद्ध अभिनेत्रीला लग्न न करताच एका मुलीची आई व्हायचंय, अभिनेत्रीने याविषयी खुलासा केलाय ...

अभिनेत्रीचं बॉयफ्रेंडसोबत लग्न ठरलं, पत्रिकाही छापल्या, पण आईचं निधन झालं अन् घेतला मोठा निर्णय - Marathi News | Bollywood actress juhi chawla and jay mehta marriage story | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्रीचं बॉयफ्रेंडसोबत लग्न ठरलं, पत्रिकाही छापल्या, पण आईचं निधन झालं अन् घेतला मोठा निर्णय

ही कहाणी वाचून तुम्हीही भावुक व्हाल. अभिनेत्री बॉयफ्रेंडसोबत थाटामाटात लग्न करणार होती. पण अचानक तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला, मग पुढे काय घडलं? ...

"मला मूल नकोय.."; लग्नाला १० वर्ष झालेल्या मराठी अभिनेत्रीचा मोठा निर्णय, कारणही सांगितलं - Marathi News | Marathi actress narayani shastri dont want children after 10 years of marriage | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"मला मूल नकोय.."; लग्नाला १० वर्ष झालेल्या मराठी अभिनेत्रीचा मोठा निर्णय, कारणही सांगितलं

एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने लग्नाला १० वर्ष उलटूनही बाळाला जन्माला न घालण्याचा निर्णय घेतला आहे. अभिनेत्रीचं या निर्णयामागचं कारणही सांगितलंय ...

"मला व्हेंटिलेटर लावला आणि कोणी सांगितलं की.."; आईविषयी बोलताना संकर्षण भावुक, वाचून तुमचेही डोळे पाणावतील - Marathi News | actor Sankarshan karhade gets emotional while talking about his mother | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला व्हेंटिलेटर लावला आणि कोणी सांगितलं की.."; आईविषयी बोलताना संकर्षण भावुक, वाचून तुमचेही डोळे पाणावतील

संकर्षण कऱ्हाडेने आईविषयी जे काही सुंदर वक्तव्य केलं आहे ते वाचून तुम्हीही भावुक व्हाल. शिवाय आईचं महत्व आणखी समजेल ...

शेवटी आईचं काळीज! जावयाचे प्राण वाचवण्यासाठी सासूने स्वत:चा जीव धोक्यात घातला, केलं असं काही की.. - Marathi News | mother in law saves man with chronic kidney disorder | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शेवटी आईचं काळीज! जावयाचे प्राण वाचवण्यासाठी सासूने स्वत:चा जीव धोक्यात घातला, केलं असं काही की..

Viral Story: आईच्या प्रेमाला जगात तोड नाही हेच खरं.. असंच काहीसं दाखवून देणारी एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.(mother in law saves man with chronic kidney disorder) ...

लोकप्रिय अभिनेत्रीनं जुळ्या मुलांना दिला जन्म, 'मदर्स डे'ला फोटो शेअर करत म्हणाली... - Marathi News | Amber Heard Announces Birth Of Twins On Mothers Day Divorce Johnny Depp | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लोकप्रिय अभिनेत्रीनं जुळ्या मुलांना दिला जन्म, 'मदर्स डे'ला फोटो शेअर करत म्हणाली...

अभिनेत्रीची इंस्टा पोस्ट VIRAL ...