लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मोसमी पाऊस

monsoon Update in marathi

Monsoon, Latest Marathi News

monsoon : नैऋत्य मोसमी पाऊस दरवर्षी मेच्या शेवटी किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात भारतात दाखल होतो. आपल्याकडील शेती आणि ही मोसमी पावसावरच अवलंबून असते.
Read More
...अखेर पाऊस परतला; मुंबईकर सुखावले, शहर आणि उपनगरात पावसाची हजेरी  - Marathi News | in mumbai monsoon come back peoples rejoiced the presence of rain in the city and suburbs  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...अखेर पाऊस परतला; मुंबईकर सुखावले, शहर आणि उपनगरात पावसाची हजेरी 

जूनच्या सुरुवातीला दोन दिवस वर्षाव केल्यानंतर  जवळपास महिनाभर पावसाने ओढ दिली. ...

मान्सून सुरु होताच सर्दी - खोकल्याने घेरलं? सद्गुरू सांगतात ४ घरगुती उपाय; श्वासाचा त्रास होईल दूर - Marathi News | Home Remedies for Cold and Cough During Monsoon, Tips by Sadguru | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मान्सून सुरु होताच सर्दी - खोकल्याने घेरलं? सद्गुरू सांगतात ४ घरगुती उपाय; श्वासाचा त्रास होईल दूर

Home Remedies for Cold and Cough During Monsoon, Tips by Sadguru : हवामान बदलले की सर्दी, खोकला, ताप, कफचा त्रास होतो? सद्गुरुंनी सांगितलेले ४ उपाय करून पाहा.. ...

पावसाळ्यात बिस्किटं सादळतात, मीठ ओलसर होते? अन्न- धान्य साठवून ठेवण्यासाठी ५ स्मार्ट किचन टिप्स - Marathi News | how to store food in monsoon, important kitchen tips for the storage of food in rainy days | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :पावसाळ्यात बिस्किटं सादळतात, मीठ ओलसर होते? अन्न- धान्य साठवून ठेवण्यासाठी ५ स्मार्ट किचन टिप्स

...

Weather Update Maharashtra राज्यात पुढील चार दिवसात या जिल्ह्यात मुसळधार - Marathi News | Weather Update In the state of Maharashtra, there will be heavy rain in the next four days in this district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Weather Update Maharashtra राज्यात पुढील चार दिवसात या जिल्ह्यात मुसळधार

मान्सूनने गुरुवारी देशातील आणखी काही भागांमध्ये प्रगती केली आहे. त्यामध्ये संपूर्ण गुजरात, छत्तीसगड, मध्य प्रदेशचा भाग व्यापला आहे. तसेच राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहारचा काही भाग व्यापला. ...

पावसाळ्यात मुलं शाळेत जातात आणि दुखणं घेऊन येतात-५ पदार्थ खाऊ घाला, इम्युनिटी भरपूर वाढेल - Marathi News | 5 immunity booster foods for kids in monsoon season, how to boost immunity of kids, how to prevent kids from infectious diseases in rainy season | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :पावसाळ्यात मुलं शाळेत जातात आणि दुखणं घेऊन येतात-५ पदार्थ खाऊ घाला, इम्युनिटी भरपूर वाढेल

...

Monsoon Rain : राज्यात आत्तापर्यंत किती बरसला मान्सूनचा पाऊस? पाहा सविस्तर आकडेवारी - Marathi News | Monsoon Rain How much monsoon rain has rained in the state tll now | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Monsoon Rain : राज्यात आत्तापर्यंत किती बरसला मान्सूनचा पाऊस? पाहा सविस्तर आकडेवारी

मान्सूनच्या पावसाचा जोर मागच्या काही दिवसांपासून कमी झाला असून अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. ...

पुण्यात पालखीसोबत वरूणराजा येणार! राज्यात पुढील चार दिवस पावसाचे; 'या' भागात ऑरेंज अलर्ट - Marathi News | Four days of rain in the state monsoon will arrive in Pune with a palanquin maharashtra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात पालखीसोबत वरूणराजा येणार! राज्यात पुढील चार दिवस पावसाचे; 'या' भागात ऑरेंज अलर्ट

पुढील चार दिवस राज्याच्या विविध भागांमध्ये हलक्या ते मध्यम सरी कोसळतील, असा अंदाजही दिला आहे.... ...

पावसाळ्यात सतत आजारी पडता? प्रतिकारशक्ती वाढावी म्हणून करा ४ गोष्टी, व्हायरल इन्फेक्शन होतील कमी - Marathi News | These Foods Will Help Boost Your Immunity This Monsoon | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पावसाळ्यात सतत आजारी पडता? प्रतिकारशक्ती वाढावी म्हणून करा ४ गोष्टी, व्हायरल इन्फेक्शन होतील कमी

These Foods Will Help Boost Your Immunity This Monsoon : पावसाळ्यात तब्येत जपा; संसर्गामुळे आजारी पडण्याचा धोका जास्त असतो ...