लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मोसमी पाऊस

monsoon Update in marathi

Monsoon, Latest Marathi News

monsoon : नैऋत्य मोसमी पाऊस दरवर्षी मेच्या शेवटी किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात भारतात दाखल होतो. आपल्याकडील शेती आणि ही मोसमी पावसावरच अवलंबून असते.
Read More
Maharashtra Assembly's Monsoon Session 2024 अधिवेशनाचा पहिलाच दिवस वादळी; शिंदे-फडणवीसांच्या एंट्रीवेळी विरोधकांची जोरदार घोषणाबाजी - Marathi News | Monsoon Session 2024 the opposition raised slogans During the entry of eknath Shinde devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Assembly's Monsoon Session 2024 अधिवेशनाचा पहिलाच दिवस वादळी; शिंदे-फडणवीसांच्या एंट्रीवेळी विरोधकांची जोरदार घोषणाबाजी

Maharashtra Assembly's Monsoon Session, Pawasali Adhiveshan 2024 विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पळपुटे सरकार असं म्हणत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. ...

Weather Forecast: ढगाळ वातावरण होऊनही पाऊस का पडत नाही? जाणून घ्या - Marathi News | Weather Forecast: Why is it not raining despite the cloudy weather? here is a reason | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Weather Forecast: ढगाळ वातावरण होऊनही पाऊस का पडत नाही? जाणून घ्या

Weather Forecast: तुमच्या भागात ढगाळ वातावरण आहे, पण पाऊस (rain) पडत नाही, याचे कारण जाणून घेऊ यात. ...

Rain In North Maharashtra : उत्तर महाराष्ट्रात डांगी पावसाचा जोर वाढणार, कुठे-कुठे पडणार पाऊस?  - Marathi News | Latest News Dangi rain will increase in North Maharashtra, see monsoon update | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rain In North Maharashtra : उत्तर महाराष्ट्रात डांगी पावसाचा जोर वाढणार, कुठे-कुठे पडणार पाऊस? 

Weather Update : मध्य महाराष्ट्रातील १० जिल्ह्यात रविवार दि.३० जूनपर्यंत वर्तवलेली मध्यम पावसाची शक्यता कायम आहे. ...

Rain in Maharashtra: राज्यात या भागात पडणार धुवाधार पाऊस, विदर्भात मुसळधार - Marathi News | Rain in Maharashtra: Heavy rain will fall in Konkan and heavy rain in Vidarbha | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rain in Maharashtra: राज्यात या भागात पडणार धुवाधार पाऊस, विदर्भात मुसळधार

Rain in Maharashtra: राज्यात या भागात धुवाधार पाऊस पडणार आहे. तर विदर्भासह काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. ...

Rain Update: मराठवाड्यात पडणार का जोरधार पाऊस? कुठल्या तालुक्यांनी पेरण्यांबाबत घ्यावी काळजी? - Marathi News | Rain Update:: Will heavy rain fall in Marathwada? Which talukas should be careful about sowing? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rain Update: मराठवाड्यात पडणार का जोरधार पाऊस? कुठल्या तालुक्यांनी पेरण्यांबाबत घ्यावी काळजी?

Marathwada Rain Update: मॉन्सूनचा पाऊस मराठवाड्यात कसा असेल? आज दिनांक २६ जूनसह पुढचे ५ दिवस कुठे पडणार सरासरीपेक्षा जास्त पाऊस? ...

Kharif Sowing: राज्यात आतापर्यंत किती पेरण्या झाल्या? कापूस आणि सोयाबीनची काय आहे स्थिती - Marathi News | Kharif Sowing: How many sowings have been done in Maharashtra at end of June, What is the status of cotton and soybeans? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kharif Sowing: राज्यात आतापर्यंत किती पेरण्या झाल्या? कापूस आणि सोयाबीनची काय आहे स्थिती

Kharif sowing राज्यात जून महिन्याच्या शेवटी काही ठिकाणी मॉन्सूनचा जोर धरू लागला आहे. तर अनेक ठिकाणी अजूनही पेरण्यांच्या लायक पाऊस झालेला नाही. यंदाच्या खरिपात राज्यात किती पेरण्या झाल्या ते जाणून घेऊ. ...

Rain Update : एखाद्या गाव, शहरात काही भागात पाऊस पडतो, म्हणजे नेमकं काय होत? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Why does it rain in certain areas of a village, city read in details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rain Update : एखाद्या गाव, शहरात काही भागात पाऊस पडतो, म्हणजे नेमकं काय होत? वाचा सविस्तर 

Rain Update : एखाद्या गाव, शहरात काही विशिष्ट भागात पाऊस पडतो. कुठे ओले तर कुठे सुके असते, असे का होते. ...

आर्द्राची दमदार हजेरी; राज्यात १० ऑगस्टपर्यंत भरपूर पाऊस - Marathi News | Maharashtra strong presence of moisture Heavy rain in the state till August 10 | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आर्द्राची दमदार हजेरी; राज्यात १० ऑगस्टपर्यंत भरपूर पाऊस

पंचांगानुसार दिवाळीतही पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ...