लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा

Money, Latest Marathi News

UPI New Rules: ३ नोव्हेंबरपासून युपीआय पेमेंटमध्ये होणार मोठा बदल! पटापट करा चेक - Marathi News | UPI New Rules There will be a big change in UPI payments from November 3rd Check quickly | Latest business News at Lokmat.com

व्यापार :३ नोव्हेंबरपासून युपीआय पेमेंटमध्ये होणार मोठा बदल! पटापट करा चेक

UPI Rules Change 3rd November: दुकानात सामान खरेदी करण्यापासून ते घरचं बिल भरण्यापर्यंत, सर्व काही UPI नं होतं. ३ नोव्हेंबरपासून यूपीआयमध्ये काही नवीन नियम लागू होत आहेत. ...

आता शेतकऱ्यांच्या कर्ज माफीची अंमलबजावणी ३० जूननंतर; पण प्रत्येक वेळी हे होणार नाही - अजित पवार - Marathi News | Now farmers' loan waiver will be implemented after June 30; But this will not happen every time - Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आता शेतकऱ्यांच्या कर्ज माफीची अंमलबजावणी ३० जूननंतर; पण प्रत्येक वेळी हे होणार नाही - अजित पवार

वेळेत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना बँका शून्य टक्के व्याजदराने कर्जपुरवठा करतात. शेतकऱ्यांनी आर्थिक शिस्त ठेवणे गरजेचे आहे ...

Wife च्या नावे पोस्टाच्या या स्कीममध्ये ₹८०००, ५ वर्षांत होईल धनवर्षाव; पाहा कमाईचं संपूर्ण गणित - Marathi News | start post office rd scheme on name of the wife rs 8000 monthly will be deposited in 5 years get more than 5 5 lakhs See the complete calculation of the income | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Wife च्या नावे पोस्टाच्या या स्कीममध्ये ₹८०००, ५ वर्षांत होईल धनवर्षाव; पाहा कमाईचं संपूर्ण गणित

आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीला आपले पैसे सुरक्षित राहावेत आणि त्यावर चांगला परतावादेखील मिळावा असं वाटतं. खासकरून घरातील महिलांसाठी बचत आणि गुंतवणूक भविष्यातील सुरक्षेच्या रूपात पाहिली जाते. ...

बँक, आधार ते GST पर्यंत..., आजपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; तुमच्या खिशावर अन् जीवनावर थेट परिणाम होणार! - Marathi News | From banks Aadhaar to GST these important rules will change from today 1 November it will directly affect your pocket and life | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :बँक, आधार ते GST पर्यंत..., आजपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; तुमच्या खिशावर अन् जीवनावर थेट परिणाम होणार!

तर जाणून घेऊयात १ नोव्होंबरपासून होणाऱ्या काही बदलांसंदर्भात... ...

प्रेयसीचा शो पाहण्यासाठी ५०० कोटी रुपयांचे सरकारी विमान वापरलं; काश पटेल वादाच्या भोवऱ्यात - Marathi News | FBI Director Kash Patel Under Fire for Allegedly Using $60M Government Jet for Girlfriend's Private Show | Latest business News at Lokmat.com

व्यापार :प्रेयसीचा शो पाहण्यासाठी ५०० कोटी रुपयांचे सरकारी विमान वापरलं; काश पटेल वादाच्या भोवऱ्यात

FBI Director Kash Patel : अमेरिकेतील एफबीआयचे संचालक काश पटेल यांनी प्रेयसीचा कार्यक्रम पाहण्यासाठी सरकारी विमान वापरल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. ...

खिशाला कात्री! स्मार्टफोन महाग होणार? AI मुळे तुम्हाला आता जास्त पैसे मोजावे लागणार - Marathi News | smartphone price hike ai demand impact | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :खिशाला कात्री! स्मार्टफोन महाग होणार? AI मुळे तुम्हाला आता जास्त पैसे मोजावे लागणार

सध्या जे फोन आहेत त्यांच्या किमती वाढणार नाहीत. मात्र नवीन स्मार्टफोनसाठी जास्त पैसे मोजावे लागू शकतात. ...

१ कोटी रुपयांचं घर घेण्यासाठी तुमची मिनिमम सॅलरी किती असली पाहिजे? पाहा काय म्हणताहेत एक्सपर्ट्स - Marathi News | What is the minimum salary you should have to buy a house worth Rs 1 crore See what experts say | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१ कोटी रुपयांचं घर घेण्यासाठी तुमची मिनिमम सॅलरी किती असली पाहिजे? पाहा काय म्हणताहेत एक्सपर्ट्स

महागाईच्या या काळात स्वतःचं घर घेणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण आजच्या काळात जेव्हा रिअल इस्टेटच्या किमती गगनाला भिडत आहेत, तेव्हा प्रश्न पडतो की जर तुम्हाला १ कोटी रुपयांचे घर विकत घ्यायचं असेल, तर तुमचा पगार किती असावा? ...

घर घ्यायचंय? फ्लॅट घेताना स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनचा खर्च किती येतो? कुठे होईल पैशांची बचत - Marathi News | Home Buying Budget How Much Stamp Duty and Registration to Expect on a ₹50 Lakh Flat | Latest business News at Lokmat.com

व्यापार :घर घ्यायचंय? फ्लॅट घेताना स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनचा खर्च किती येतो? कुठे होईल पैशांची बचत

Home Buying Budget : तुम्ही जर नवीन घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे किती रक्कम आधीच असायला हवी? कारण, स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनसाठी मोठी रक्कम लागते. ...