लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा

Money, Latest Marathi News

घरमालक-भाडेकरू वादावर अखेर ब्रेक! 'नवीन भाडे करार २०२५' लागू; 'हा' नियम मोडल्यास ५ हजार दंड! - Marathi News | New Rent Agreement 2025 Rules TDS Limit Hiked to ₹6 Lakh, Security Deposit Capped for Tenants | Latest business News at Lokmat.com

व्यापार :घरमालक-भाडेकरू वादावर अखेर ब्रेक! 'नवीन भाडे करार २०२५' लागू; 'हा' नियम मोडल्यास ५ हजार दंड!

New Rent Agreement 2025 : भाडेपट्टा व्यवस्था सुलभ करण्यासाठी, सरकारने "नवीन भाडे करार २०२५" लागू केला आहे. आता, प्रत्येक भाडेपट्टा करार दोन महिन्यांच्या आत नोंदणीकृत करणे आवश्यक आहे. ...

आता बँक FD विसरा! पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये मिळतंय ८.२०% पर्यंत व्याज; गॅरंटीड रिटर्नवाले प्लान्स पाहा - Marathi News | post office investment scheme Forget bank FDs now Post office these scheme offers up to 8 20 percent interest Check out plans with guaranteed returns | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता बँक FD विसरा! पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये मिळतंय ८.२०% पर्यंत व्याज; गॅरंटीड रिटर्नवाले प्लान्स

आज बाजारात बँक एफडीशी स्पर्धा करण्यासाठी अनेक योजना उपलब्ध आहेत. या योजना बँक एफडीपेक्षा जास्त परतावा देतात. खरं तर, बहुतेक एफडी व्याजदर, मग ते सार्वजनिक असोत किंवा खाजगी, सुमारे ६% ते ७% पर्यंत घसरले आहेत. ...

सावधान! फक्त एक फोन कॉल अन् गमावले तब्बल ३२ कोटी; महिलेसोबत नेमकं काय घडलं? - Marathi News | woman duped of 32 crore in digital arrest scam karnataka case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सावधान! फक्त एक फोन कॉल अन् गमावले तब्बल ३२ कोटी; महिलेसोबत नेमकं काय घडलं?

फसवणूक करणाऱ्यांनी महिलेला लाखोंचा नव्हे तर कोट्यवधींचा गंडा घातला आहे. ...

मुठे समितीच्या अहवालात पार्थ पवारांचा उल्लेखच नाही; सरकारने महसूल बुडविल्याचा ठपका - Marathi News | Parth Pawar not mentioned in Muthe Committee report; Government accused of embezzling revenue | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुठे समितीच्या अहवालात पार्थ पवारांचा उल्लेखच नाही; सरकारने महसूल बुडविल्याचा ठपका

दिग्विजय पाटील यांनी पाच टक्के मुद्रांक, एक टक्के स्थानिक संस्था कर आणि एक टक्के मेट्रो कर, असा सात टक्के मुद्रांक शुल्क आणि त्यावरील दंड भरणे आवश्यक असल्याचे समितीचे मत झाले आहे ...

FD-RD विसरा! सुरक्षित गुंतवणूक हवी असल्यास FMP ठरेल स्मार्ट चॅाईस, लो रिस्क हाय रिटर्नचा स्मार्ट कॅाम्बो - Marathi News | Forget FD RD If you want a safe investment FMP will be a smart choice a smart combo of low risk and high returns | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :FD-RD विसरा! सुरक्षित गुंतवणूक हवी असल्यास FMP ठरेल स्मार्ट चॅाईस, लो रिस्क हाय रिटर्नचा स्मार्ट कॅाम्बो

जर तुम्ही सुरक्षित गुंतवणुकीला प्राधान्य देत असाल, तर बहुतांश लोक एफडी (FD) आणि आरडी (RD) सारखे पर्याय निवडतात. एकरकमी गुंतवणूक करायची झाल्यास सर्वात आधी 'फिक्स्ड डिपॉझिट'चा विचार मनात येतो. परंतु, गुंतवणुकीचं जग यापेक्षा खूप मोठं आहे. ...

पत्नीने कर्ज फेडलं नाही म्हणून बँकेने पतीची पेन्शन कापली; आता ५ लाख नुकसान भरपाई द्यावी लागणार - Marathi News | Odisha High Court Rules Bank Cannot Seize Pension Funds of Loan Guarantor for Default | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पत्नीने कर्ज फेडलं नाही म्हणून बँकेने पतीची पेन्शन कापली; आता ५ लाख नुकसान भरपाई द्यावी लागणार

Loan Default : तुमच्या पत्नी किंवा पतीसोबत बँकेत संयुक्त खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण, एसबीआयने पत्नीच्या कर्जासाठी पतीची पेन्शन कापली. ...

Stock Market Bull Run: तयार राहा! शेअर बाजारात येणार आणखी एक बूल रन; सेन्सेक्स पोहोचणार १,०७,००० पर्यंत? - Marathi News | Be prepared Another bull run is coming in the stock market Will Sensex reach 107000 morgan stanley prediction | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तयार राहा! शेअर बाजारात येणार आणखी एक बूल रन; सेन्सेक्स पोहोचणार १,०७,००० पर्यंत?

Stock Market Bull Run: २०२६ मध्ये सेन्सेक्स कुठपर्यंत पोहोचू शकतो, याबद्दल गेल्या २-३ महिन्यांमध्ये अनेक ब्रोकरेज फर्म्सनी भविष्यवाणी केल्या आहेत. कोणी ८९,००० चा स्तर येईल, तर कोणी ९५,००० चा स्तर दिला आहे. पण एका तज्ज्ञानं दिलासादायक अंदाज व्यक्त केल ...

बँक ऑफ बडोदामधून ₹६० लाखांचं Home Loan घेण्यासाठी किती हवी सॅलरी; किती भरावा लागेल EMI - Marathi News | How much salary is required to get a home loan of rs 60 lakh from Bank of Baroda How much EMI will you have to pay | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँक ऑफ बडोदामधून ₹६० लाखांचं Home Loan घेण्यासाठी किती हवी सॅलरी; किती भरावा लागेल EMI

Bank of Baroda Home Loan: मोठ्या शहरांमध्ये घर खरेदी करण्यासाठी सामान्यतः होम लोनची गरज पडतेच. पाहूया बँक ऑफ बडोदामध्ये किती लागेल ईएमआय. ...