लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा

Money, Latest Marathi News

महिन्यात दिवस कमी असो किंवा जास्त, पगार नेहमी ३० दिवसांचाच का येतो? काय आहे कॅलक्युलेट करण्याचा फॉर्म्युला - Marathi News | Why is salary always paid for 30 days regardless of the number of days in the month What is the formula for calculating it | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महिन्यात दिवस कमी असो किंवा जास्त, पगार नेहमी ३० दिवसांचाच का येतो? काय आहे फॉर्म्युला

Salary Formula: नोकरी करणाऱ्या लोकांसाठी त्यांचा पगार हा सर्वात मोठा आधार असतो. पण अनेकदा मनात एक प्रश्न येतो की, जेव्हा प्रत्येक महिन्यात दिवसांची संख्या वेगळी असते, तेव्हा पगार दर महिन्याला सारखाच का येतो? ...

पोलिसांनी नोंदवला शीतल तेजवाणीचा जबाब; दिग्विजय पाटलांना नोटीस, पुणे पोलिसांची माहिती - Marathi News | Police recorded Sheetal Tejvani's statement; Notice issued to Digvijay Patil, information from Pune Police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिसांनी नोंदवला शीतल तेजवाणीचा जबाब; दिग्विजय पाटलांना नोटीस, पुणे पोलिसांची माहिती

मुंढवा जमीन प्रकरणात २७५ व्यक्ती असून, तेजवाणी यांना संबंधित व्यक्तींनी ही जमीन पॉवर ऑफ ॲटर्नी करून दिली आहे ...

SBI मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४१,८२६ चं फिक्स व्याज; परताव्याची गॅरंटी - Marathi News | Deposit rs 100000 in SBI and get fixed interest of rs 41826 Guaranteed return | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :SBI मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४१,८२६ चं फिक्स व्याज; परताव्याची गॅरंटी

SBI Saving Schemes: देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, आपल्या ग्राहकांना त्यांच्या या स्कीमवर उत्कृष्ट व्याजदर देत आहे. पाहा कोणती आहे ही स्कीम. ...

स्पेशल 26! बंगळुरूमध्ये भरदिवसा लूट; छाप्याच्या नावाखाली तब्बल ७.११ कोटींवर मारला डल्ला - Marathi News | bengaluru robbers posing as central tax officials steal many crore from cash van akshay special 26 like loot | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :स्पेशल 26! बंगळुरूमध्ये भरदिवसा लूट; छाप्याच्या नावाखाली तब्बल ७.११ कोटींवर मारला डल्ला

बंगळुरूमध्ये एक धक्कादायक घटना घडली. ...

५ जण शटर उघडून आत शिरले; दारूची मागणी, बंद झाल्याचे सांगताच कोयत्याचा धाक दाखवून लुटले २० हजार - Marathi News | 5 people entered by opening the shutter; demanded liquor, threatened to rob them of Rs 20,000 after being told it was closed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :५ जण शटर उघडून आत शिरले; दारूची मागणी, बंद झाल्याचे सांगताच कोयत्याचा धाक दाखवून लुटले २० हजार

एकाच बारमध्ये दोन दिवस दोन गंभीर गुन्हे घडल्याने पुण्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे ...

आयकर अधिकाऱ्यांच्या रडारवर 'ही' दिग्गज कंपनी; स्टॉक विक्रीसाठी गुंतवणूकदारांच्या रांगा, शेअर आपटला - Marathi News | Waaree energies giant company on the radar of income tax officials Investors queue up to sell stock share hits | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आयकर अधिकाऱ्यांच्या रडारवर 'ही' दिग्गज कंपनी; स्टॉक विक्रीसाठी गुंतवणूकदारांच्या रांगा, शेअर आपटला

Waaree energies share decline: आयकर अधिकाऱ्यांनी ऊर्जा क्षेत्रातील या दिग्गज कंपनीच्या कार्यालयांची आणि आस्थापनांची झडती घेतली. कंपनीनंच यासंदर्भातील माहिती दिली. परंतु यानंतर शेअरमध्ये मोठी घसरण दिसून आली. ...

जबरदस्तीने मागितला जातोय राजीनामा, ‘आयटी’ संकटात; ३० ते ४५ वर्षे वयोगटातील कर्मचारी असुरक्षित - Marathi News | Resignation being forced, 'IT' in crisis; Employees in the age group of 30 to 45 years are vulnerable | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जबरदस्तीने मागितला जातोय राजीनामा, ‘आयटी’ संकटात; ३० ते ४५ वर्षे वयोगटातील कर्मचारी असुरक्षित

आयटी कंपन्यांकडून त्यांना मिळणारी वागणूक वेठबिगारासारखी आहे. अलीकडच्या काळात आयटी कर्मचाऱ्यांकडून जबरदस्तीने राजीनामा देण्यास भाग पाडले जात आहे ...

जगातील टॉप हाय-स्ट्रीट रँकिंगमध्ये भारताचा दबदबा! ही बाजारपेठ सर्वात महागडी, तर सर्वाधिक भाडे कुठे? - Marathi News | Delhi's Khan Market Ranks 24th Most Expensive Retail Location Globally, Still India's Costliest High Street | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :जगातील टॉप हाय-स्ट्रीट रँकिंगमध्ये भारताचा दबदबा! ही बाजारपेठ सर्वात महागडी, तर सर्वाधिक भाडे कुठे?

Most Expensive Retail Location : कुशमॅन अँड वेकफिल्डच्या ताज्या 'मेन स्ट्रीट्स अक्रोस द वर्ल्ड २०२५' अहवालानुसार, जगातील सर्वात महागड्या हाय-स्ट्रीट रिटेल ठिकाणांच्या यादीत भारतातील काही रस्त्यांनी आपले स्थान कायम ठेवले आहे. ...