नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली... खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या भारत-नेपाळ सीमेवर खळबळ! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश "हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता... 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग? 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक ३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल वाराणसीत स्मार्ट मीटरचा हैदोस! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी... विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका! MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
पैसा, मराठी बातम्या FOLLOW Money, Latest Marathi News
राष्ट्रवादी (अजित पवार)चे काम कसे चालते, अशी विचारणा करून काही कागदपत्रे मागितली; पण आमच्या इथून काहीही घेऊन गेले नाहीत ...
PMC Election 2026 पीएमपीला यंदा अपेक्षित उत्पन्न ७९८ कोटी ५० लाख रुपये असून, अपेक्षित खर्च १,७४७ कोटी १ लाख रुपये आहे. त्यामुळे दैनंदिन संचालनासाठी अतिरिक्त निधीची गरज भासणार आहे. ...
Nagpur : निवडणूक काळात बाजारपेठा, जाहिरात, वाहतूक आणि प्रचार साहित्य उद्योगाला मिळणार चालना ...
जमिनीचे पैसे मिळाल्यानंतर एका तरुणाची पत्नी पैसे आणि लाखो रुपयांचे दागिने घेऊन आपल्या बॉयफ्रेंडसोबत पळाली आहे. ...
LIC Bima Lakshmi scheme : गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये, एलआयसीने एक अनोखी योजना सुरू केली जी तुम्हाला मासिक प्रीमियम भरून भरीव निधी उभारण्याची परवानगी देते आणि ती जीवन विमा संरक्षण देखील देते. ...
SBI ATM Charges : आता एसबीआय एटीएम वापरकर्त्यांना एटीएम वापरण्यासाठी पूर्वीपेक्षा जास्त शुल्क द्यावे लागेल. जर तुम्ही एसबीआय ग्राहक असाल आणि एटीएम वापरणारे असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची असेल. ...
एकाच्या दुचाकीच्या डिक्कीत दीड लाख तर दुसऱ्याच्या घराची झडती घेतली असता १ लाख ३ हजार रुपये रोख आढळून आले ...
शेअर बाजारातील फ्युचर अँड ऑप्शन ट्रेडिंग (F&O Trading) हा अत्यंत जोखमीचा व्यवहार आहे. याबाबत मार्केट रेग्युलेटर SEBI नेहमीच इशारा देत असते, तरीही लाखो गुंतवणूकदार कोणत्याही अनुभवाशिवाय F&O ट्रेडिंग करत आहेत. ...