अहिल्यानगर: नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला सायंकाळी साडेसात वाजता न्यायालयात हजर केले मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
पैसा, मराठी बातम्या FOLLOW Money, Latest Marathi News
सिटीचौक ठाण्यात गुन्हा दाखल : कुशल रोजगार हमी योजनेतील धक्कादायक अपहार उघड ...
एका गाळ्याला प्रतिमहा ३२ रुपये भाडे असल्याने त्यातून वीज, स्वच्छता, देखभाल दुरुस्तीचा खर्च देखील निघत नाही. ...
बेरोजगारीची समस्या लक्षात घेऊन सायबर चोरट्यांनी आता पार्ट टाईम जॉबचा नवा फंडा काढला ...
विशेष म्हणजे शहरातील प्रसिद्ध सारसबागेपासून हाकेच्या अंतरावर हा जुगाराचा अड्डा सुरू होता ...
Richest Chief Ministers in India: राजकीय नेत्यांची संपत्ती हा आपल्याकडे नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. एका रिपोर्टमधील माहितीनुसार देशातील ३० मुख्यमंत्र्यांपैकी २९ मुख्यमंत्री हे कोट्यधीश आहेत. ...
या सरकारी बँकेनं १२ एप्रिलपासून आपल्या मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेट म्हणजे एमएलसीआरमध्ये वाढ केली आहे. ...
जर तुमचं वय ६० वर्षांपेक्षा कमी असेल तर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या या स्कीमचाही विचार करू शकता. ...
खाजगी हॉस्पिटलमधील वाढीव बिल, रुग्ण हक्कांची पायमल्ली, दरपत्रके आदी नियमबाह्य कृत्यांबद्दल तक्रार नोंदवता येणार ...