मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
पैसा, मराठी बातम्या FOLLOW Money, Latest Marathi News
तळीरामांनी कोट्यवधी रुपयांची दारू वर्षभरात रिचवली; राज्य उत्पादन शुल्क विभागाचा विक्रमी महसूल ...
Money: गेल्या वर्षभरात भारतीयांनी जाेरदार खरेदी केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, क्रेडिट कार्डचा वापर करून खर्च करण्याकडे कल वाढलेला आहे. मार्च महिन्यात तब्बल १.३७ लाख काेटी रुपयांचा खर्च क्रेडिट कार्डचा वापर करून करण्यात आलेला आहे. ...
चितळेंबरोबरच इतर दोन दुकाने मिळून तब्बल ६८ हजारांचा माल चोरून नेला ...
नागरिकांना चांगल्या दर्जाची सेवा देण्यासाठी पीएमपी नेहमीच प्रयत्नशील ...
शहरात, गावात, मध्यवर्ती गावात सर्कसला परवडेल अशा दरात मैदाने उपलब्ध व्हावीत यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा ...
गाडी कोणत्याही आमदाराची नसून त्यावर 'महाराष्ट्र विधानसभा सदस्य आमदार' असे स्टिकर लावण्यात आले होते ...
या ग्रामरोजगार सेवकांना कामाच्या मोबदल्यात मिळणारे तुटपुंजे मानधनही सहा महिन्यांपासून थकीत आहे. ...
Sovereign Gold Bond Returns : सोवरेन गोल्ड बाँडनं आपल्या गुंतवणूकदारांना तुफान रिटर्न्स दिले आहेत. ...