लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा, मराठी बातम्या

Money, Latest Marathi News

पर्सनल, गोल्ड लोन सोडा; बँका FD वरही देतायत कर्ज, व्याजदरही आहेत कमी - Marathi News | personal loan gold loans interest is high Banks giving loans on FD interest rates are also low know details overdraft money | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पर्सनल, गोल्ड लोन सोडा; बँका FD वरही देतायत कर्ज, व्याजदरही आहेत कमी

आपल्याला अचानक जर पैशांची गरज भासली तर कर्जासाठी हा आपल्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. ...

अरे अरे काय हे...! ओंकारेश्वर घाट येथे दशक्रिया विधीच्या साहित्याचीही चोरी - Marathi News | Dasakriya ritual materials were also stolen at Omkareshwar Ghat in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अरे अरे काय हे...! ओंकारेश्वर घाट येथे दशक्रिया विधीच्या साहित्याचीही चोरी

कपाटाचे कुलूप तोडून त्यातील १० मोठी ताम्हणे, १९ पळ्या, १० छोटी ताम्हणे, २ तांबे अशी ६ हजार ६०० रुपयांची भांडी चोरून नेली ...

'पैसे दुप्पट करून देतो...' असे सांगून मित्रानेच लुटले मित्राला - Marathi News | The friend robbed the friend by saying I will double the money | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'पैसे दुप्पट करून देतो...' असे सांगून मित्रानेच लुटले मित्राला

दोघा मित्रांनी आपल्याच मित्राची फसवणूक केल्याचा प्रकार हडपसर परिसरात घडला ...

रिंगरोड होऊच देणार नाही; हजारो ग्रामस्थांनी जनावरांसह रोखला पुणे- सातारा महामार्ग - Marathi News | Ring road will not be allowed Thousands of villagers blocked the Pune Satara highway with their animals | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रिंगरोड होऊच देणार नाही; हजारो ग्रामस्थांनी जनावरांसह रोखला पुणे- सातारा महामार्ग

तब्बल २२३ एकर बागायती क्षेत्र यामध्ये संपादित होणार असल्याने शेतकऱ्यांनी पुढे जगायचे कसे? ग्रामस्थांचा सवाल ...

कार घेताना खिसा कसा सांभाळाल; जाणून घ्या नवीन कार घ्यायची की जुनी कार? - Marathi News | How to manage your pocket while buying a car; Know Should You Buy a New Car or an Old Car? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कार घेताना खिसा कसा सांभाळाल; जाणून घ्या नवीन कार घ्यायची की जुनी कार?

जर तुम्ही काही वर्षांत कार विकण्याचा विचार करीत असाल, तर नवीन कारमध्ये गुंतवणूक करणे हा चांगला पर्याय असू शकत नाही. ...

म्युच्युअल फंड असावा तर असा! 10 हजार रुपयांच्या SIP चे केले 13 कोटी; गुंतवणूकदार मालामाल - Marathi News | Mutual fund nippon india growth fund give bumper return on 10000 monthly sip investment turn into more than 13 crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :म्युच्युअल फंड असावा तर असा! 10 हजार रुपयांच्या SIP चे केले 13 कोटी; गुंतवणूकदार मालामाल

या फंडाने केवळ 10,000 रुपयांची मासिक एसआयपी करणाऱ्या गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवले आहे. ...

ज्वेलर्स दुकानावर दरोडे टाकण्याच्या तयारी; पोलिसांची मोठी कारवाई, तिघांना अटक - Marathi News | Preparing to rob a jeweler's shop; Big police action, three arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्वेलर्स दुकानावर दरोडे टाकण्याच्या तयारी; पोलिसांची मोठी कारवाई, तिघांना अटक

आरोपींनी दरोडा टाकण्यासाठी बाळगलेले मिरची पूड, दोरी, घातक शस्त्र जप्त ...

Retirement Planning: ४४२ रुपयांचा फॉर्म्युला आहे बेस्ट, रिटायरमेंटवर मिळवून देऊ शकतो ५ कोटी - Marathi News | Retirement Planning know about Rs 442 formula you can earn 5 crores on retirement nps investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :४४२ रुपयांचा फॉर्म्युला आहे बेस्ट, रिटायरमेंटवर मिळवून देऊ शकतो ५ कोटी

तुम्ही नोकरी करताय का आणि तुमच्या रिटायरमेंटची काळजी आहे का? रिटायरमेंट नंतर तुम्ही आर्थिकदृष्ट्या मजबूत कसे व्हाल याचा विचार केला आहे का? तर हे नक्की पाहा. ...