लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा, मराठी बातम्या

Money, Latest Marathi News

जैन आचार्य श्री महाप्रज्ञ यांच्या सन्मानार्थ भारत सरकारकडून १०० रुपयांचे नाणे - Marathi News | Government of India issues Rs 100 coin in honour of Jain Acharya Shri Mahapragya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जैन आचार्य श्री महाप्रज्ञ यांच्या सन्मानार्थ भारत सरकारकडून १०० रुपयांचे नाणे

भारत सरकार जैन तेरापंथ धर्मसंघाचे दहावे अधिशास्ता आचार्य श्री महाप्रज्ञ यांच्या १०५व्या जयंतीनिमित्त त्यांच्या सन्मानार्थ १०० रुपयांचे ‘स्मारक नाणे’ प्रकाशित करणार आहे. ...

"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला - Marathi News | Spend money on things that make you happy too edelweiss Radhika Gupta gives heartwarming advice warning recommendation of finfluencers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला

Edelweiss Mutual Fund Radhika Gupta: एडलवाईस म्युच्युअल फंडाच्या सीईओ राधिका गुप्ता यांनी अलीकडेच पर्सनल फायनान्सबाबत एक उत्तम सल्ला दिला आहे, जो केवळ गुंतवणुकीपुरता मर्यादित नाही. ...

UPI मोफत राहणार नाही? RBI गव्हर्नर संजय मल्होत्रांचा इशारा; म्हणाले, "कोणालातरी खर्च..." - Marathi News | UPI may not remain free RBI Governor Sanjay Malhotra warns said Someone will have to pay for the service | Latest business News at Lokmat.com

व्यापार :UPI मोफत राहणार नाही? RBI गव्हर्नर संजय मल्होत्रांचा इशारा; म्हणाले, "कोणालातरी खर्च..."

UPI Payment Sanjay Malhotra: येत्या काळात, तुम्हाला UPI द्वारे पेमेंट करण्यासाठी शुल्क भरावं लागू शकतं. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी याकडे लक्ष वेधलंय. ...

Bajaj Finance Share: नफा वाढला, तरी बजाज फायनान्सचा शेअर आपटला; ब्रोकरेजनं का बदललं रेटिंग? - Marathi News | bajaj finance result share why market is down today profits increased share fell Why did the brokerage change the rating | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नफा वाढला, तरी बजाज फायनान्सचा शेअर आपटला; ब्रोकरेजनं का बदललं रेटिंग?

Bajaj Finance Share Price: आज, शुक्रवार २५ जुलै रोजी बजाज फायनान्सच्या शेअर्समध्ये विक्रीचा सपाटा दिसून आला. हा स्टॉक एकदा इंट्राडे ६ टक्क्यांनी घसरला होता. ...

उत्सवासाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांना एसटी महामंडळाचा दिलासा; 'ही' भाडेवाढ रद्द होणार - Marathi News | ST Corporation provides relief to commuters going to their hometowns for the festival; 'This' fare hike will be cancelled | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उत्सवासाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांना एसटी महामंडळाचा दिलासा; 'ही' भाडेवाढ रद्द होणार

एसटी महामंडळाचा तोटा कमी करण्यासाठी भाडेवाढ आकारण्यात आली होती ...

NSDL IPO: बहुप्रतीक्षित एनएसडीएल आयपीओचा प्राईज बँड निश्चित; GMP किती, कधीपासून गुंतवणूक करू शकता? जाणून घ्या - Marathi News | NSDL IPO Price band of much awaited nsdl ipo price band fixed what is the GMP lot size know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बहुप्रतीक्षित एनएसडीएल आयपीओचा प्राईज बँड निश्चित; GMP किती, कधीपासून गुंतवणूक करू शकता? जाणून घ्या

NSDL IPO Price band: नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीच्या (NSDL) IPO चा प्राईज बँड निश्चित करण्यात आला आहे. जाणून घ्या कधीपासून गुंतवणूक करता येणार. ...

पुरंदर विमानतळासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना अनेक फायदे; विद्यावेतन म्हणून दरमहा ५०० मिळणार - Marathi News | Farmers who give land for Purandar airport will get many benefits; will get Rs 500 per month as stipend | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदर विमानतळासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना अनेक फायदे; विद्यावेतन म्हणून दरमहा ५०० मिळणार

विमानतळासाठी पुरंदर तालुक्यातील सात गावांतील सुमारे २ हजार ६७३ हेक्टर जमिनीचे संपादन करण्यात येणार आहे ...

बँकांकडून १२ लाख कोटींचे कर्ज बुडीत, कर्जाची रक्कम बँकांना परत मिळण्याची शक्यता कमी - Marathi News | Banks default on loans worth Rs 12 lakh crore chances of banks getting back the loan amount are low | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँकांकडून १२ लाख कोटींचे कर्ज बुडीत, कर्जाची रक्कम बँकांना परत मिळण्याची शक्यता कमी

एसबीआय, कॅनरा बँकेच्या बुडीत कर्जांत वाढ; नऊ आरोपी परदेशात पळाले ...