लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा, मराठी बातम्या

Money, Latest Marathi News

नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा? - Marathi News | Job Loss Insurance A Guide to Protecting Your Finances and EMIs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?

Job Loss Insurance : नोकरी गमावल्यास हा विमा तुम्हाला आर्थिक मदत प्रदान करतो. तो सहसा गृहकर्ज किंवा इतर विमा योजनांसह अतिरिक्त म्हणून उपलब्ध असतो. ...

संजय कपूर यांच्या ३० हजार कोटींच्या संपत्तीचा वाद चिघळला; करिश्मा कपूरने व्हॉट्सॲप चॅट केले उघड - Marathi News | Sanjay Kapoor's ₹30,000 Cr Property Dispute: Karishma Kapoor's Kids Make New Revelations | Latest business News at Lokmat.com

व्यापार :संजय कपूर यांच्या ३० हजार कोटींच्या संपत्तीचा वाद चिघळला; करिश्मा कपूरने व्हॉट्सॲप चॅट केले उघड

Sanjay Kapoor Property : संजय कपूर यांच्या निधनानंतर त्यांच्या ३० हजार कोटी रुपयांच्या वारसा हक्काचा वाद वाढला आहे. करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांच्या मुलांनी आता या प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. ...

एफडी विसरा... पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५.५५ लाख रुपयांचा फिक्स परतावा; दरमहा मिळेल व्याज - Marathi News | Post Office Monthly Income Scheme (MIS) Earn Guaranteed Returns and Monthly Payouts | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एफडी विसरा... पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५.५५ लाख रुपयांचा फिक्स परतावा; दरमहा मिळेल व्याज

Post Office Scheme : पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना हा पैसे गुंतवण्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही दरमहा व्याज मिळवू शकता. ...

लॅरी एलिसन यांनी मस्क यांना टाकलं मागे! बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; काय करतात व्यवसाय? - Marathi News | Larry Ellison Surpasses Elon Musk to Become World's Richest Person | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लॅरी एलिसन यांनी मस्क यांना टाकलं मागे! बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; काय करतात व्यवसाय?

World's Richest Person : ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, लॅरी एलिसनच्या संपत्तीत झालेल्या या प्रचंड वाढीमुळे त्यांची एकूण संपत्ती म्हणजेच निव्वळ संपत्ती ३९३ अब्ज डॉलर झाली आहे. ...

लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी - Marathi News | Relief for loan takers uco government bank has made loan rates cheaper EMI burden will be reduced | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी

UCO Bank Home Loan Rate: सार्वजनिक क्षेत्रातील या बँकेनं आपल्या ग्राहकांना दिलासा दिला आहे. वास्तविक, बँक आता आपल्या ग्राहकांना स्वस्तात कर्ज देणार आहे. ...

कामगारांचे शारीरिक व मानसिक आरोग्य बिघडेल; १२ तास कामाला भारतीय मजदूर संघाचा तीव्र विरोध - Marathi News | The physical and mental health of workers will deteriorate Bharatiya Mazdoor Sangh strongly opposes 12-hour work | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कामगारांचे शारीरिक व मानसिक आरोग्य बिघडेल; १२ तास कामाला भारतीय मजदूर संघाचा तीव्र विरोध

१२ तास काम केल्याने कामगारांचे शारीरिक व मानसिक आरोग्य बिघडेल, त्याचे कौटुंबिक जीवन धोक्यात येईल अशी भीती कामगिरी व्यक्त केली ...

पुण्यातील ४५० कोटींच्या थकीत वाहतूक दंड वसुलीसाठी महालोकअदालत देणार ५० टक्के सवलत - Marathi News | Mahalok Adalat will provide 50 percent discount for recovery of outstanding traffic fines worth Rs 450 crore in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील ४५० कोटींच्या थकीत वाहतूक दंड वसुलीसाठी महालोकअदालत देणार ५० टक्के सवलत

पुणे शहरात २०२४ मध्ये तब्बल १० लाख ६३ हजार वाहनांवर ८९ कोटी ९१ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता ...

३ फ्लॅट, ५० लाखांचं सोनं... महिलेने १०० लोकांची केली ९ कोटींची फसवणूक, 'असा' घातला गंडा - Marathi News | ahmedabad woman arrested 9 crore fraud 100 people grow money scheme | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :३ फ्लॅट, ५० लाखांचं सोनं... महिलेने १०० लोकांची केली ९ कोटींची फसवणूक, 'असा' घातला गंडा

३ वर्षात १०० हून अधिक लोकांची मोठी फसवणूक करून फरार झालेल्या महिलेला चांदखेडा पोलिसांनी सुरतमधून अटक केली आहे. ...