महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नवी मुंबईतील तुर्भे स्थानकावर एका विकृतानं तरुणीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. ...
ठाणे : घरात शिरकाव करून तरुणीचा विनयभंग करणा-या रोमिओला श्रीनगर पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली. विनोद रंगा रावल (२१) असे त्याचे नाव असून तो वागळे इस्टेट रोड २७ येथील नेपाली चाळीत राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.वागळे इस्टेट येथे राहणा-या वी ...
ठाणे शहर पोलीस मुख्यालयातील निलंबित राखीव पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी विनयभंग केल्याच्या दहा तक्रारी आल्याने पोलीस आयुक्तालयात एकच खळबळ उडाली आहे. ...
बसथांब्यावर मित्रासोबत उभ्या असलेल्या एका तरुणीला चाकूचा धाक दाखवून आॅटोचालकाने तिच्याशी लज्जास्पद वर्तन केले. त्याला विरोध केला म्हणून तरुणीच्या मित्राला चाकू दाखवून बेदम मारहाण केली. ...
शहरात ज्याप्रमाणे छेडछाडीचे प्रकार सुरु आहे.तितके नाही पण हाताच्या बोटावर मोजता येतील जितके छेडछाडीचे प्रकार रेल्वे प्रवासात घडले आहेत. जानेवारी महिन्यात ठाण्यात रेल्वे प्रवासात झालेल्या छेडछाडीची तक्रार तरुणीने टिष्ट्वट केली होती. ...
मुख्यालयाचे निलंबित राखीव पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्याविरुद्ध आणखीही एका महिला पोलिसाने तक्रार दाखल केल्यामुळे तक्रारदारांची संख्या पाचवर गेली आहे. ...
शिक्षणासाठी घरात राहणा-या भाचीवर वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी सख्ख्या मामासह, मामी आणि त्यांच्या दोन मुलांवर मंद्रुप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ...