नाशिक : स्वयंपाकाचे काम आटोपून सायकलने घरी परतत असलेल्या बावीस वर्षीय तरुणीचा पाठलाग करून तिला अडवत विनयभंग केल्याची घटना गुरुवारी (दि़३) रात्रीच्या सुमारास नाशिकरोडच्या गंधर्वनगरी परिसरात घडली़ सचिन सखाराम गायकवाड ( ३०, रा. लोकमान्यनगर, गंधर्वनगरी) ...
ग्रेटर नोएडा येथे शुक्रवारी ओला कॅबमध्ये महिलेबरोबर सामूहिक बलात्काराची घटना समोर आली. नोएडा इथल्या कंपनीत काम करणा-या एका महिलेनं ओला कॅबचालकासह त्याच्या साथीदारांवर सामूहिक बलात्काराचा आरोप केला आहे. ...
साहिबाबादमधल्या एका मदरशामधल्या मुलीवरील बलात्कार प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या क्राइम ब्रँचची टीम चौकशी करतेय. या मदरशातील बलात्कार प्रकरणात मौलानाच्या शिवाय एक अल्पवयीन मुलगा आरोपी आहे. ...
जम्मूतल्या कथुआ प्रकरणामुळे देशभरात संताप असतानाच आता हरियाणातल्या यमुनानगरमध्ये अशाच एका घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. हरियाणात 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर 4 जणांनी सामूहिक बलात्कार केला आहे. ...
काश्मीरमधील कथुआ, उत्तर प्रदेशातील उन्नाव आणि गुजरातमधील सूरत येथे अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या घटनांनी देशभरात संतापाची लाट आहे. त्यातच आता पश्चिम बंगालमध्येही बलात्काराचं एक प्रकरण उघडकीस आलं आहे. ...
अल्पवयीन मुलींवर पाशवी बलात्कार करून त्यांचे खून केले गेलेल्या घटनांनी देशभर उठलेली संतापाची उसळली असतानाच केंद्रातील मोदी सरकारने बलात्काऱ्यांना जरब बसेल, अशा कडक शिक्षेची तरतूद केली आहे. ...
उत्तर प्रदेशमधल्या सिद्धार्थनगरमध्ये एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. सिद्धार्थनगरमधल्या चिल्हिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका सहा वर्षांच्या निरागस मुलीवर अत्यंत क्रूरपणे बलात्कार करण्यात आला आहे. ...