एकतर्फी प्रेमाला नकार देऊनही वारंवार अल्पवयीन मुलीचा पिच्छा करुन तिला आत्महत्येची धमकी देत विनयभंग करणा-या लंकेश गिरी या रोडरोमियोला कासारवडवली पोलिसांनी अटक केली आहे. ...
खारेगावात एका अल्पवयीन मुलीचा लिफ्टमध्ये विनयभंग करणा-या संजय सिंग या नृत्य शिक्षकानेच माजीवडयातील महिलेचाही विनयभंग केल्याचे उघड झाल्याने त्याला ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहातून पुन्हा अटक करण्यात आली आहे. त्याला आधी खारेगावच्या प्रकरणात कळवा पोलिस ...
खासगी व्यवस्थापनातील एका अधिकाऱ्याने महिलांचे रखडलेले पगार देण्यासाठी त्याच्या कॅबिनमध्ये बोलवून त्यांच्याशी गैरवर्तन केल्याची तक्रार वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात १४ आॅगस्ट रोजी दाखल झाली आहे. ...
आठ वर्षीय मुलीचा पित्यानेच विनयभंग केल्याची तक्रार तिच्या मावशीने दाखल केल्यानंतर प्रशांत कासले याला वर्तकनगर पोलिसांनी अटक केली आहे. आपल्यावरील आरोपाचा त्याने मात्र इन्कार केला आहे. ...
पीडित महिला या कसबा पोलीस चौकी बस स्टॉप ते धनकवडी असा प्रवास करून के.के. मार्केट चौकात उतरल्या. त्यावेळी बस स्टॉपवर बसलेले पोलीस हवालदार संजय कोंडे यांनी अचानकपणे पीडित महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. ...