स्वत: राँग साइड येऊनही त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांना उलट शिवीगाळ करुन त्यांचा विनयभंग करण्याचा प्रकार मुंढवा येथील महात्मा फुले चौकात घडला़. ...
पोक्सो कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयाने बालिकेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला तीन वर्षे सश्रम कारावास व २० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त कारावास, अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश दिनेश सुराणा यांनी सोमवारी हा निर्णय दिला. ही घटना सदर ...
दुरावलेल्या महिला पोलीस मैत्रीणीला रस्त्यात अडवून तिच्यावर हक्क दाखवणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले. कोराडी पोलिसांनी त्याला विनयभंग तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण करण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करून अटक केली. ...
नाशिक : इंदिरानगरमधील एका शाळेजवळील तरुणीस वाढदिवस साजरा करण्याचे आमिष दाखवून तिचे दुचाकीवरून अपहरण करून सलग पाच दिवस डांबून ठेवून विनयभंग तसेच दमदाटी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ ...
नाशिक : घरात घुसून नातीची छेडखानीचा जाब विचारणा-या आजीच्या अंगावर रिक्षा घालून जखमी केल्याची घटना शुक्रवारी (दि़१७) रात्रीच्या सुमारास जय भवानी रोडवरील लवटे मळ्यात घडली़ याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात दोघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...