लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विनयभंग

विनयभंग

Molestation, Latest Marathi News

पिंपरीत मतिमंद तरुणीच्या विनयभंगप्रकरणी एकाला अटक - Marathi News | A man was arrested in connection with the molestation case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पिंपरीत मतिमंद तरुणीच्या विनयभंगप्रकरणी एकाला अटक

पीडित तरुणीला मानसोपचाराकरिता रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान, आरोपी कोणाचीही परवानगी न घेता, कोणालाही न कळवता तरुणीवर उपचार करीत असलेल्या रूममध्ये शिरला... ...

जेलरोड परिसरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग - Marathi News | Minor girl molestation in Jail Road area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जेलरोड परिसरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग

जेलरोड येथील मॉडेल कॉलनीतील डान्स क्लासहून घरी जाणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या युवकाविरुद्ध विनयभंग व पोस्को अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित युवकाला पोलिसांनी अटक केली आहे. ...

आयटी कंपनीतील महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग   - Marathi News | Molestation of women employee in IT company | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आयटी कंपनीतील महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग  

हिंजवडी आयटी पार्क मधील कंपनीच्या प्रिंटर रूममध्ये बोलावून महिला कर्मचाचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

महिलेचा पाठलाग करून विनयभंग केल्याप्रकरणी योगा शिक्षकाला अटक - Marathi News | Yoga teacher arrested in connection with the molestation of the woman | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिलेचा पाठलाग करून विनयभंग केल्याप्रकरणी योगा शिक्षकाला अटक

राजू घोष (22) असं या आरोपी योगा शिक्षकाचं नाव आहे. ...

व्हिडीओ कॉलिंगद्वारे अल्पवयीन मुलींचा विनयभंग; आरोपीला गुजरातमधून अटक - Marathi News | Molestation of minor girls through video calling; The accused was arrested from Gujarat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :व्हिडीओ कॉलिंगद्वारे अल्पवयीन मुलींचा विनयभंग; आरोपीला गुजरातमधून अटक

जानम पोरवाल (२०) असं आरोपीचं नाव असून त्याने मॉर्फ केलेले हे फोटो दोन्ही मुलींच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पाठवले. ...

लाेकलमध्ये महिलांचा विनयभंग करणाऱ्या भामट्याला बेड्या  - Marathi News | In Lackek, the women molested bamatake bayatake | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लाेकलमध्ये महिलांचा विनयभंग करणाऱ्या भामट्याला बेड्या 

गर्दीच्या वेळी महिलांच्या डब्यात घुसून त्यांना अश्लील स्पर्श करणाऱ्या एका तरुणास वडाळा पोलिसांनी अटक केली आहे. ...

पबमध्ये केली महिलेची छेडछाड; गुजरातमधील ४ व्यावसायिकांना बेड्या  - Marathi News | Woman raped in Pub; 4 businessmen from Gujarat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पबमध्ये केली महिलेची छेडछाड; गुजरातमधील ४ व्यावसायिकांना बेड्या 

याप्रकरणी सांताक्रूझ पोलीस अधिक तपास करत आहेत.  ...

साडेचार वर्षीय मुलीवर अत्याचार; डोक्यात दगड घालून घेतला जीव - Marathi News | 30-year-old girl raped; The stones were laid on the head | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :साडेचार वर्षीय मुलीवर अत्याचार; डोक्यात दगड घालून घेतला जीव

अत्याचार केल्यानंतर गळा दाबून हत्या करणाऱ्या मोहम्मद आबेद मोहम्मद अजमीर शेख याला ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश एस. ए. सिन्हा यांनी शुक्रवारी फाशीची शिक्षा सुनावली. ...