लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विनयभंग

विनयभंग

Molestation, Latest Marathi News

दोन चिमुकल्यांचे लैंगिक शोषण; अनैसर्गिक कृत्याने पालकही हादरले - Marathi News | Sexual abuse of two kids; Even the parents were shocked by the unnatural act | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दोन चिमुकल्यांचे लैंगिक शोषण; अनैसर्गिक कृत्याने पालकही हादरले

नागपुरात केवळ चार आणि पाच वर्षांच्या दोन चिमुकल्या बालकांसोबत अनैसर्गिक कृत्य घडल्याची बाब उघडकीस आली आहे. दोन्ही बालकांचे शोषण करणारे दोन्ही आरोपी सुद्धा अल्पवयीन आहेत. ...

मुलीची छेड़ काढल्याच्या संशयातून वृद्ध आचारीची हत्या, मृतदेह फेकला उड्डाणपुलाखाली - Marathi News | Elderly cook murdered on suspicion of molesting girl, body dumped under flyover | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुलीची छेड़ काढल्याच्या संशयातून वृद्ध आचारीची हत्या, मृतदेह फेकला उड्डाणपुलाखाली

Cook murdered on suspicion of molesting girl : याप्रकरणी मानखुर्द पोलिसांनी मो.सलीम जफर मो. अख्तरआलम उर्फ सलीम (३८) याला अटक केली आहे. ...

अश्लील मेसेज, व्हिडीओ कॉल करून विनयभंग करणाऱ्याला अटक - Marathi News | Arrested for sexually vulgure messages, video on calls | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अश्लील मेसेज, व्हिडीओ कॉल करून विनयभंग करणाऱ्याला अटक

Crime News : गुरदीपसिंग चतुरसिंग खालसा रा. उल्हासनगर असे अटक आरोपीचे नाव आहे. ...

बालिकेला घरात नेऊन अश्लील चित्र बघण्याची लावली सवय - Marathi News | The habit of taking a girl home and looking at pornographic pictures | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बालिकेला घरात नेऊन अश्लील चित्र बघण्याची लावली सवय

Nagpur News शेजारी राहणाऱ्या दोन आरोपींनी एका आठ वर्षांच्या बालिकेला वेगवेगळ्या वेळी घरात नेऊन तिचे लैंगिक शोषण केल्याची तक्रार तिच्या पालकांनी केली. ...

आंबटशौकिनांनो, ‘चाईल्ड पोर्नोग्राफी’ पाहणे गुन्हाच! मोबाईल, लॅपटॉपवर वाढली विकृती - Marathi News | watching child pornography is a crime increased distortion on mobiles laptops | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंबटशौकिनांनो, ‘चाईल्ड पोर्नोग्राफी’ पाहणे गुन्हाच! मोबाईल, लॅपटॉपवर वाढली विकृती

मोबाईल आणि लॅपटॉपवर विविध ॲप्स, साईट्स सर्च केल्या जातात. यात चाईल्ड पोर्नोग्राफी पाहण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे... ...

धक्कादायक! शारीरिक सुखापासून वंचित ठेवून विवाहितेला ठेवले डांबून - Marathi News | case filed against husband and father in law molestation crime latest news | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :धक्कादायक! शारीरिक सुखापासून वंचित ठेवून विवाहितेला ठेवले डांबून

विवाहितेचा पती आरोपी किशोर मोहिते याला नवीन बुलेट गाडी घेण्यासाठी माहेरुन एक लाख रुपये घेऊन ये, अशी मागणी आरोपींनी केली... ...

नातीची काढली छेड; जाब विचारायला गेलेल्या आजोबांना मरेपर्यंत केली मारहाण - Marathi News | Granddaughter Molested; The grandfather who went to ask about molest was beaten to death | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नातीची काढली छेड; जाब विचारायला गेलेल्या आजोबांना मरेपर्यंत केली मारहाण

Murder Case : नंतर छेड काढल्याबाबत जाब विचारण्यासाठी मुलीचे आजोबा आणि वडील गुंडाच्या घरी गेले असता तिथे काही तरुणांनी त्यांना मारहाण करत शिविगाळ करायला सुरुवात केली. ...

'हा महाराष्ट्रातील सर्व महिलांचा विजय'; शक्ती कायदा मंजूर होताच मनसे आमदार राजू पाटील यांची प्रतिक्रिया  - Marathi News | This is the victory of all women in Maharashtra says MNS MLA Raju Patil after the Shakti Act passed | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :'हा महाराष्ट्रातील सर्व महिलांचा विजय'; शक्ती कायदा मंजूर होताच मनसे आमदार राजू पाटील यांची प्रतिक्रिया 

राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी शक्ती कायदा एकमताने मंजूर झाला. विरोधकांनीही या कायद्याचं स्वागत केलं आहे. ...