गंभीर गुन्ह्यांचा शिक्षेचा दर 2012मध्ये अगदी क्षुल्लक म्हणजे 7% होता. मात्र 2017मध्ये हा दर वाढून तो 19% वर आला. महिलांविरुद्ध वाढते गुन्हे आणि विनयभंगाच्या घटना वर्षानुवर्षे वाढतच चालल्या आहेत. परंतु शिक्षा होण्याचे प्रमाण फारसे नाही. 2012-2013 ते 2 ...
नाशिक : पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीस विवाहाचे आमिष दाखवून कुमारी माता करणाऱ्या युवकाविरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात बलात्कार तसेच लहान मुलांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ सुनील रणपिसे (रा. साठेनगर, नाश ...
सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला ४ वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश एस. के. कुलकर्णी यांनी बुधवारी हा निर्णय दिला. ...
गुजरातमध्ये २००२ मध्ये झालेल्या बिल्किस बानो बलात्कार प्रकरणात दोषी ठरविण्यात आलेल्या पोलीस अधिकाºयांवर शिस्तभंगाची काय कारवाई केली? असा सवाल करत या प्रकरणी स्टेटस रिपोर्ट सादर करण्यास सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला अखेरची संधी दिली आहे. ...
दलित महिलांना मारहाण करुन त्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याप्रकरणी रुद्रपूरचे भाजप आमदार राजकुमार ठुकराल यांच्याविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
एका विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याच्या प्रकरणात माजी प्र-कुलगुरू डॉ.गौरीशंकर पाराशर आणि पदव्युत्तर शिक्षण विभागाच्या प्रमुख डॉ.जयश्री वैष्णव यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात आपल्याकडे कुठलीही तक्रार आली नसल्यामुळे कारवाई झाली नसल्याचे ...