लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मोहम्मद सिराज

Mohammed Siraj Latest News, मराठी बातम्या

Mohammed siraj, Latest Marathi News

ऑस्ट्रेलिया ( २०२०-२१) दौऱ्यातून टीम इंडियाच्या कसोटी संघात पदार्पण करणाऱ्या मोहम्मद सिराजनं टीम इंडियासाठी मोठं यश मिळवून दिलं. मोहम्मद सिराजचे वडील मोहम्मद गौस हे रिक्षाचालक होते, परंतु त्यांनी कधीच आर्थिक परिस्थितीचा परिणाम मुलाच्या स्वप्नांवर होऊ दिला नाही. हैदराबादच्या या गोलंदाजानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
Read More
टीम इंडियाने इतिहास रचला; दक्षिण आफ्रिकेला नमवून मालिका सोडवली बरोबरीत  - Marathi News | IND vs SA 2nd Test Rohit Sharma becomes the first Asian captain to win a Test match at Capetown; Defeated South Africa and tied the series by 1-1 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाने इतिहास रचला; दक्षिण आफ्रिकेला नमवून मालिका सोडवली बरोबरीत 

IND vs SA 2nd Test : भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत जबरदस्त कामगिरी करताना दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवला. ...

सिराजच्या मेहनतीवर फलंदाजांनी फिरवलं पाणी, चौथ्या डावात १२५ धावांचा पाठलागही कठीण? कसोटी आजच संपणार? - Marathi News | The batsmen turned the tide on Siraj's hard work, chasing 125 runs in the fourth innings is also difficult? Will the test end today? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सिराजच्या मेहनतीवर फलंदाजांनी फिरवलं पाणी, चौथ्या डावात १२५ धावांचा पाठलागही कठीण?

Ind Vs SA 2nd Test: भारताला पहिल्या डावात ९८ धावांची आघाडी मिळाली असली तरी खेळपट्टीचं रंगरूप पाहता दुसऱ्या डावात १२५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणंही जड जाऊ शकतं, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तसेच दुसरा कसोटी सामना आजचं संपण्याची शक्यता आहे,.  ...

IND vs SA: विराटचा इशारा अन् सिराजचा 'करिश्मा', किंग कोहलीनं सांगितली 'रणनीती', VIDEO - Marathi News | IND vs SA 2nd Test Live Match Updates Virat Kohli Reveals Planning & Mohammad Siraj Gets Wicket, Watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटचा इशारा अन् सिराजचा 'करिश्मा', किंग कोहलीनं सांगितली 'रणनीती', VIDEO

IND vs SA 2nd Test Live Match: आजपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरूवात झाली आहे. ...

IND vs SA 2nd Test : मोहम्मद सिराजच्या ६ विकेट्स, दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ ५५ धावांत तंबूत - Marathi News | IND vs SA 2nd Test Live Updates Marathi :SOUTH AFRICA BOWLED OUT FOR JUST 55, Mohammed SIRAJ take 6 wickets, LOWEST EVER total by any team against India in Test history | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोहम्मद सिराजच्या ६ विकेट्स, दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ ५५ धावांत तंबूत

IND vs SA 2nd Test : मोहम्मद सिराजने ( Mohammed SIRAJ ) दुसऱ्या कसोटीचे पहिले सत्र गाजवले. त्याने पहिल्या स्पेलमध्ये ९-३-१५-६ अशी भन्नाट गोलंदाजी करून दक्षिण आफ्रिकेला शरणागती पत्करण्यास भाग पाडले. ...

Video: रोहितचा स्पेशल प्लॅन अन् सिराजची भन्नाट बॉलिंग... डीन एल्गारचा उडाला त्रिफळा - Marathi News | IND vs SA 2nd Test Live Rohit Sharma special plan and Mohammad Siraj amazing bowling dismissed Dean Elgar clean bowled watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: रोहितचा स्पेशल प्लॅन अन् सिराजची भन्नाट बॉलिंग... डीन एल्गारचा उडाला त्रिफळा

रोहित-सिराजने रचलेल्या सापळ्यात एल्गार अलगद अडकला ...

IND vs SA 2nd Test : मोहम्मद सिराज ऑन फायर, ८.५ षटकांत घेतले ६ बळी; दक्षिण आफ्रिकेवर ९७ वर्षानंतर नामुष्की - Marathi News | IND vs SA 2nd Test Live Updates Marathi : Mohammed SIRAJ ON FIRE, 6th wicket in just 8.5 overs, South Africa 45/7 after 17.5 overs,At home, the last time SA were six down for 35 or fewer runs was in 1927 against ENG in Jo'Burg (6/26). | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोहम्मद सिराज ऑन फायर, ८.५ षटकांत घेतले ६ बळी; दक्षिण आफ्रिकेवर ९७ वर्षानंतर नामुष्की

IND vs SA 2nd Test : मोहम्मद सिराजने ( Mohammed SIRAJ ) दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेची अवस्था बिकट केली आहे. ...

IND vs SA 2nd Test : मोहम्मद सिराजमुळे १२२ वर्षानंतर दक्षिण आफ्रिकेवर ओढावली नामुष्की; Video  - Marathi News | IND vs SA 2nd Test Live Updates Marathi : South Africa 15/4; What a start this has been for India, Mohammed Siraj take 3 wickets, Video   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोहम्मद सिराजमुळे १२२ वर्षानंतर दक्षिण आफ्रिकेवर ओढावली नामुष्की; Video 

IND vs SA 2nd Test : भारतीय संघ कसोटी मालिका बरोबरीत सोडवण्याच्या निर्धाराने मैदानावर उतरला. मोहम्मद सिराज व जसप्रीत बुमराह या जोडीने यजमान दक्षिण आफ्रिकेला दणके दिले. ...

Video : मोहम्मद सिराजने केलेला भन्नाट रन आऊट पाहिलात का? ज्याच्यामुळे मिळालं मेडल - Marathi News | A splendid direct throw by Mohammed Siraj, he won the impact fielder of the series award in the T20I series vs South Africa, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : मोहम्मद सिराजने केलेला भन्नाट रन आऊट पाहिलात का? ज्याच्यामुळे मिळालं मेडल

IND vs SA 3rd ODI : भारतीय संघाने तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात दणदणीत विजय मिळवताना दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली. ...