lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोहम्मद सिराज

Mohammed Siraj Latest News, मराठी बातम्या

Mohammed siraj, Latest Marathi News

ऑस्ट्रेलिया ( २०२०-२१) दौऱ्यातून टीम इंडियाच्या कसोटी संघात पदार्पण करणाऱ्या मोहम्मद सिराजनं टीम इंडियासाठी मोठं यश मिळवून दिलं. मोहम्मद सिराजचे वडील मोहम्मद गौस हे रिक्षाचालक होते, परंतु त्यांनी कधीच आर्थिक परिस्थितीचा परिणाम मुलाच्या स्वप्नांवर होऊ दिला नाही. हैदराबादच्या या गोलंदाजानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
Read More
IPL 2024: "प्लीज इम्पॅक्ट प्लेअरचा नियम बदला कारण...", RCB च्या प्रमुख खेळाडूची खदखद - Marathi News | ipl 2024 updates Mohammed Siraj said, Please remove the Impact Player rule, read here details | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"प्लीज इम्पॅक्ट प्लेअरचा नियम बदला कारण...", RCB च्या प्रमुख खेळाडूची खदखद

आयपीएलच्या सतराव्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ संघर्ष करत आहे. ...

IPL 2024 RCB vs PBKS: 'गब्बर' एकटा भिडला! टीकाकारांना उत्तर देण्यात RCB च्या दयालला 'यश' - Marathi News | IPL Match 2024 live score RCB vs PBKS Punjab Kings set Royal Challengers Bangalore a target of 177 runs to win, Shikhar Dhawan scores 45 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'गब्बर' एकटा भिडला! टीकाकारांना उत्तर देण्यात RCB च्या दयालला 'यश'

IPL 2024 RCB vs PBKS Live Score Card: पंजाब किंग्जने आरसीबीला विजयासाठी १७७ धावांचे आव्हान दिले आहे.  ...

Video : खेळाडू चार्टर्ड फ्लाईटने रांची येथे पोहोचले; पण टीम इंडियाचा प्रमुख खेळाडू नाही दिसला - Marathi News | IND vs ENG 4rth Test : Mohammed Siraj and Akash Deep were the only two Indian seamers who were spotted at Ranchi airport moments back, JASPRIT BUMRAH DOESN’T LAND WITH TEAM IN RANCHI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : खेळाडू चार्टर्ड फ्लाईटने रांची येथे पोहोचले; पण टीम इंडियाचा प्रमुख खेळाडू नाही दिसला

India vs England 4rth Test : भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. ...

IND vs ENG Live: भारताचे 'यशस्वी' प्रत्युत्तर! तिसरा दिवस यजमानांसाठी 'शुभ', ३२२ धावांची आघाडी - Marathi News | IND vs ENG 3rd Test Live Updates In Marathi Team India scored 196 for 2 in 51 overs at the end of the third day and took a lead of 322 runs, Yashasvi Jaiswal scored 104 runs and Shubman Gill scored 65 runs  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताचे 'यशस्वी' प्रत्युत्तर! तिसरा दिवस यजमानांसाठी 'शुभ', ३२२ धावांची आघाडी

IND vs ENG 3rd Test Live: गुरूवारपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरूवात झाली आहे. ...

आर अश्विनशिवाय भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला रडवले, पहिल्या डावात घेतली शतकी आघाडी - Marathi News | India vs England 3rd Test Live Updates Day 3 - Indian bowlers destroy England batting without Ashwin, England all out for 319, team india take 126 runs lead  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आर अश्विनशिवाय भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला रडवले, पहिल्या डावात घेतली शतकी आघाडी

भारतीय गोलंदाजांनी तिसऱ्या दिवशी चांगले पुनरागमन केले. बेन डकेट १५३ धावांवर माघारी परतल्यानंतर इंग्लंडचा डाव गडगडला. ...

बुमराहला तिसऱ्या कसोटीतून विश्रांती? संघ दुसऱ्याच जलदगती गोलंदाजाला खेळवण्याच्या तयारीत - Marathi News | indian fast bowler Jasprit Bumrah might be rested for the Rajkot Test against England, and Mohammed Siraj is expected to return for the third Test, read here details | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बुमराहला तिसऱ्या कसोटीतून विश्रांती? संघ दुसऱ्या गोलंदाजाला खेळवण्याच्या तयारीत

IND vs ENG 2nd Test Match: भारतीय संघाने इंग्लंडला नमवून मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. ...

मोहम्मद सिराजला अचानक रिलीज करण्याचा घेतला निर्णय; BCCI ने सांगितलं महत्त्वाचं कारण  - Marathi News | ind vs Eng 2nd test live score board  UPDATE: Mohammed Siraj has been released from the India squad for the second Test against England in Vizag. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोहम्मद सिराजला अचानक रिलीज करण्याचा घेतला निर्णय; BCCI ने सांगितलं महत्त्वाचं कारण 

IND vs ENG 2nd Test Live Scorecard - भारतीय संघाला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत धक्क्यांमागून धक्के बसताना दिसत आहेत. ...

सर्फराज खानचे पदार्पण नाहीच! भारतीय संघात ३ बदल, मोहम्मद सिराजलाही विश्रांती  - Marathi News | ind vs Eng 2nd test live score board - India have won the toss and have opted to bat, Rajat  make his Test Debut | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सर्फराज खानचे पदार्पण नाहीच! भारतीय संघात ३ बदल, मोहम्मद सिराजलाही विश्रांती 

IND vs ENG 2nd Test Live Scorecard :  भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. ...