"राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला सोलापूर - सोलापुरातील सुप्रसिद्ध कवी माधव पवार यांचे निधन, शहरात पसरली शोककळा अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार? पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही भीषण स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्... जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार ! दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत... सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
मोहम्मद शामी, मराठी बातम्या FOLLOW Mohammad shami, Latest Marathi News
ICC World Cup 2019 : भुवनेश्वर कुमारच्या दुखापतीमुळे अंतिम अकरात स्थान पटकावलेल्या मोहम्मद शमीनं संधीचं सोनं केलं. ...
आता या पुढच्या सामन्यात शमी खेळणार की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. ...
ICC World Cup 2019 : कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीची महती जगभरात आहे. यष्टिमागील चपळता, कल्पक नेतृत्व आणि फिनिशर म्हणून असलेली त्याची ओळख त्याला इतरांपेक्षा वेगळी ठरवते. ...
ICC World Cup 2019 : मोहम्मद शमीला वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्या तीन सामन्यांत खेळण्याची संधी मिळालेली नाही. पण, भुवनेश्वर कुमारच्या दुखापतीमुळे अखेर अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात शमीनं अंतिम अकरामध्ये स्थान पटकावलं. ...
या सामन्यात बुमराने दोन विकेट्स मिळवल्या होत्या आणि शमीने चार, पण तरीही शमीला सामनावीर पुरस्कार का मिळाला नाही, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. ...
India Vs Afghanistan Latest News, ICC World Cup 2019 : जेतेपदाचे प्रबळ दावेदार असलेल्या भारतीय संघाला शनिवारी अफगाणिस्तान संघाने जमिनीवर आणले. ...
India Vs Afghanistan Latest News, ICC World Cup 2019 : भारतीय संघाचे सलामीवर अपयशी ठरले की कोणतं संकट ओढावू शकते, याची प्रचिती कालच्या सामन्यात आली. ...
भारताचा हा विश्वचषकातील पन्नासावा विजय ठरला. ...