लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मोबाइल

मोबाइल

Mobile, Latest Marathi News

क्राऊडशेअरिंगच्या माध्यमातून नागरिकांना मदत करणार 'सेफसिटी' - Marathi News | Safeguarding citizens through the help of crowd shoring | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :क्राऊडशेअरिंगच्या माध्यमातून नागरिकांना मदत करणार 'सेफसिटी'

बदलत्या काळात शहरांमध्ये सुरक्षेचे विविध प्रश्न निर्माण होत आहेत, शहरातील काही भागांमध्ये ठराविक प्रकारचे गुन्हे सातत्याने होत असतात. त्यामुळे शहराच्या नवख्या भागात किंवा नव्या शहरात जाताना तेथील सुरक्षेच्या बाबी माहिती असणे आवश्यक ठरते. ...

आता चार जीबी रॅमसह येणार लेनोव्हो के ८ प्लस  - Marathi News | Now Lenovo's 8 Plus will have a 4 GB RAM | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आता चार जीबी रॅमसह येणार लेनोव्हो के ८ प्लस 

लेनोव्हो कंपनीने लेनोव्होे के ८ प्लस या मॉडेलची चार जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोअरेज असणारी नवीन आवृत्ती भारतीय बाजारपेठेत १०,९९९ रूपये मूल्यात सादर केली आहे. ...

मोटोरोलाची मोटो ई ४ प्लसची नवीन आवृत्ती बाजारात दाखल - Marathi News | Motorola launches new version of Moto E4 Plus | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मोटोरोलाची मोटो ई ४ प्लसची नवीन आवृत्ती बाजारात दाखल

मोटोरोला कंपनीने आपल्या मोटो ई ४ प्लस या स्मार्टफोनची ऑक्सफर्ड ब्ल्यू रंगातील नवीन आवृत्ती ग्राहकांना ९,४९९ रूपये मूल्यात लाँच केले आहे. ...

सोनी एक्सपेरिया एक्सए१ व एक्सपेरिया एक्सए१ अल्ट्राच्या मूल्यात कपात - Marathi News | Sony Xperia XA1 and Xperia XA Ultra Ultra value cut | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सोनी एक्सपेरिया एक्सए१ व एक्सपेरिया एक्सए१ अल्ट्राच्या मूल्यात कपात

सोनी कंपनीने आपल्या सोनी एक्सपेरिया एक्सए१ व एक्सपेरिया एक्सए१ अल्ट्रा या दोन स्मार्टफोनच्या मूल्यात घट केली असून हे मॉडेल्स अनुक्रमे १७,९९० आणि २७,९९० रूपये मूल्यात आता ग्राहकांना मिळतील. ...

१६ मेगापिक्सल्सच्या फ्रंट कॅमेर्‍याने सज्ज जिओनी एक्स१एस - Marathi News | 16 megapixels front camera ready xioni x 1s | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :१६ मेगापिक्सल्सच्या फ्रंट कॅमेर्‍याने सज्ज जिओनी एक्स१एस

जिओनी कंपनीने तब्बल मेगापिक्सल्स क्षमतेच्या फ्रंट कॅमेर्‍याने सज्ज असणारा जिओनी एक्स१एस हा स्मार्टफोन १२,९९९ रूपये मूल्यात बाजारपेठेत सादर केला आहे. ...

JioFi Festive Offer : रिलायन्स जिओची ग्राहकांना खास ऑफर, JioFi डिव्हाईस मिळणार फक्त 999 रुपयांत  - Marathi News | JioFi Festive Offer: Reliance Jio offers exclusive offers to customers, JioFi devices will be available at just Rs 999 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :JioFi Festive Offer : रिलायन्स जिओची ग्राहकांना खास ऑफर, JioFi डिव्हाईस मिळणार फक्त 999 रुपयांत 

सणासुदीच्या दिवसात 'रिलायन्स जिओ'ने आता ई-कॉमर्स कंपन्यांना टक्कर देत ई-कॉमर्स कंपन्यांप्रमाणे ऑफर सादर केली आहे. 'जिओ'ने फक्त रु.999 मध्ये जिओफाय डोंगल देण्याची घोषणा केली आहे. ...

नवरात्र स्पेशल: सॅमसंग गॅलेक्सी एस ८ व एस ८ प्लसच्या मूल्यात घट - Marathi News | Navratri Special: Decrease in Samsung Galaxy S8 and S8 Plus Price | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :नवरात्र स्पेशल: सॅमसंग गॅलेक्सी एस ८ व एस ८ प्लसच्या मूल्यात घट

सॅमसंग कंपनीने आगामी सणासुदीच्या दिवसांच्या पार्श्‍वभूमिवर आपल्या गॅलेक्सी एस ८ आणि एस ८ प्लस या फ्लॅगशीप मॉडेल्सचे मूल्य चार हजार रूपयांनी कमी केले आहे. सॅमसंग गॅलेक्सी एस ८ हा स्मार्टफोन भारतात ५७,९९० रूपये मूल्यात लाँच करण्यात आला होता ...

बीएसएनएल आणणार 2 हजार रुपयांचा स्मार्टफोन, दिवाळीत लॉंच होण्याची शक्यता - Marathi News | BSNL plans to launch a Rs 2,000 smartphone, in Diwali | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बीएसएनएल आणणार 2 हजार रुपयांचा स्मार्टफोन, दिवाळीत लॉंच होण्याची शक्यता

सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) आपल्या ग्राहकांसाठी स्वस्त आणि मस्त असा स्मार्टफोन घेऊन येणार आहे.  ...