लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मोबाइल

मोबाइल

Mobile, Latest Marathi News

शाओमी मी मॅक्स २ ची ३२ जीबी स्टोअरेजयुक्त आवृत्ती बाजारात दाखल - Marathi News | xiaomi mi max 2 launched with 32 gb storage | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शाओमी मी मॅक्स २ ची ३२ जीबी स्टोअरेजयुक्त आवृत्ती बाजारात दाखल

शाओमी कंपनीने आपल्या मी मॅक्स २ या मॉडेलचे ३२ जीबी स्टोअरेज असणारी आवृत्ती भारतीय ग्राहकांना सादर केली आहे. जुलै महिन्यात शाओमी मी मॅक्स २ हे मॉडेल ६४ जीबी रॅमच्या व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आले होते ...

अ‍ॅपल पे ही डिजिटल पेमेंट प्रणाली लवकरच भारतात उपलब्ध होणार - Marathi News | Apple Pay digital payment system will soon be available in India | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अ‍ॅपल पे ही डिजिटल पेमेंट प्रणाली लवकरच भारतात उपलब्ध होणार

अ‍ॅपल कंपनी लवकरच भारतात आपली अ‍ॅपल पे ही डिजीटल पेमेंट प्रणाली लाँच करणार असल्याचे संकेत मिळाले असून याची चाचणीदेखील सुरू झाली आहे. भारतात डिजीटल पेमेंट सिस्टीममध्ये सध्या प्रचंड चुरस सुरू झाली आहे ...

ऑनलाइन व्यवहार करण्यासाठी हे पाच मोबाइल अॅप उपयुक्त - Marathi News | These five mobile apps are useful for online transactions | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :ऑनलाइन व्यवहार करण्यासाठी हे पाच मोबाइल अॅप उपयुक्त

गुगलच्या तेज अॅपमधून कमवा 2500 रुपयांचे अधिक इन्कम, यासाठी असे करा....  - Marathi News | Earn more than 2500 rupees from Google's fast app, do so. | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :गुगलच्या तेज अॅपमधून कमवा 2500 रुपयांचे अधिक इन्कम, यासाठी असे करा.... 

तंत्रज्ञान क्षेत्रातील नामांकित कंपनी गुगलने आता भारतातील मोबाइल पेमेंटच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. ग्राहकांसाठी ‘तेज’ या अॅपद्वारे युनिफाईड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) आधारित डिजिटल पेमेंट सेवा आज गुगलने लॉंच केली आहे. ...

मायक्रोमॅक्सचा यू युरेका २ : जाणून घ्या सर्व फिचर्स - Marathi News | Micromax's yu yureka: Know all the features | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मायक्रोमॅक्सचा यू युरेका २ : जाणून घ्या सर्व फिचर्स

मायक्रोमॅक्सची उपकंपनी असणार्‍या यू टेलिव्हेंचर कंपनीने भारतात यू युरेका २ हा स्मार्टफोन ११,९९९ रूपये मूल्यात लाँच करण्याची घोषणा केली आहे.  ...

मायक्रोमॅक्स Bharat 3, Bharat 4 स्मार्टफोन लॉंच, जाणून घ्या काय आहेत फिचर्स... - Marathi News | Micromax Bharat 3, Bharat 4 Smartphone Launch, Learn What Are Factors ... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मायक्रोमॅक्स Bharat 3, Bharat 4 स्मार्टफोन लॉंच, जाणून घ्या काय आहेत फिचर्स...

भारतातील नामांकित कंपनी मायक्रोमॅक्सने ग्राहकांना परवडतील असे दोन 4G VoLTE स्मार्टफोन लॉंच केले आहेत. मायक्रोमॅक्स Bharat 3 आणि Bharat 4 अशी या दोन स्मार्टफोनची नावे असून यांची किंमत अनुक्रमे 4,499 व  4,999 रुपये इतकी आहे. ...

आयफोनला टक्कर देण्यासाठी गुगल मैदानात, पिक्सल 2 व पिक्सल 2 एक्सएल करणार लाँच - Marathi News | google set to launch pixel 2 and pixel 2 xl | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आयफोनला टक्कर देण्यासाठी गुगल मैदानात, पिक्सल 2 व पिक्सल 2 एक्सएल करणार लाँच

नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या आयफोनच्या विविध मॉडेल्सला टक्कर देण्यासाठी गुगल कंपनीने कंबर कसली असून पुढील महिन्यात पिक्सल २ व पिक्सल २ एक्सएल हे फ्लॅगशीप स्मार्टफोन लाँच करण्याचे जाहीर केले आहे. ...

२०२० पर्यंत देश गाठणार ५० कोटी 'मेक इन इंडिया' मोबाइलचा टप्पा; अजय कुमार यांची माहिती - Marathi News | 50 crore 'Make in India' mobile reach by 2020 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२०२० पर्यंत देश गाठणार ५० कोटी 'मेक इन इंडिया' मोबाइलचा टप्पा; अजय कुमार यांची माहिती

भारतीय बनावटीचे मोबाइल फोन्सचे उत्पादन सध्या जोरात सुरु असून २०१९-२० या वर्षापर्यंत या फोन्सची संख्यी २० कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे. ...