लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मोबाइल

मोबाइल

Mobile, Latest Marathi News

लुडो किंगनंतर विद्यार्थ्यांना आता ‘पबजी गेम’चे वेड - Marathi News | After the Ludo King, students are now crazy about 'Pabzi Games' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लुडो किंगनंतर विद्यार्थ्यांना आता ‘पबजी गेम’चे वेड

आॅनलाईन मोबाईल गेमने जिल्ह्यातल्या खापरखेडा येथील तरुणाई आहारी गेली आहे. यातच आता पबजी या आॅनलाईन गेमचे तरुणाईला व्यसनच जडले आहे. ...

डिजीलॉकरचा वापर कसा कराल? सोपे आणि फायद्याचेही आहे... - Marathi News | How to use the digilocker? It's easy and beneficial ... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :डिजीलॉकरचा वापर कसा कराल? सोपे आणि फायद्याचेही आहे...

डिजीलॉकर हे अॅप आधारवर आधारित आहे. ...

Vivo V11 Pro चा नव्या रंगातील व्हेरिअंट लाँच; पाहा कसा आहे... - Marathi News | Vivo V11 Pro launches new color variant; See how ... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Vivo V11 Pro चा नव्या रंगातील व्हेरिअंट लाँच; पाहा कसा आहे...

स्मार्टफोन कंपन्या नुकत्याच लाँच केलेल्या मोबाईलच्या रंगांमध्ये बदल करून नवीन व्हेरिअंट लाँच करत आहेत. ...

या स्मार्ट जॅकेटशी नातं जोडा; मोबाईल हरवण्याची चिंता सोडा! - Marathi News | Google and levis developed smart jacket which tells you if you have forgotten your smartphone | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :या स्मार्ट जॅकेटशी नातं जोडा; मोबाईल हरवण्याची चिंता सोडा!

आपल्यापैकी अनेक जणांना आपला मोबाईल विसरण्याची सवय असते. अशातच अनेकदा आपण आपल्या फोन कुठेतरी विसरून. कधी तो परत मिळतो, तर कधी तो परत मिळतचं नाही. ...

तब्बल लाखोंच्या किंमतीचे 'हे' हेडफोन्स पाहिलेत का? - Marathi News | most expensive headphones that would cost you upto Rs 35 lakh | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :तब्बल लाखोंच्या किंमतीचे 'हे' हेडफोन्स पाहिलेत का?

फोन टॅप होत असल्याचा संशय आहे? अशी मिळणार मदत - Marathi News | is your phone being tapped now you can ask trai for info | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फोन टॅप होत असल्याचा संशय आहे? अशी मिळणार मदत

फोन टॅप तर होत नाही ना असा संशय येतो. अशावेळी आता घाबरण्याची अथवा काळजी करण्याची गरज नाही. कारण माहितीच्या अधिकाराखाली ट्राय म्हणजेच दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडे यासंबंधी आपण माहिती मागू शकतो. ...

... त्याने खरेदी केला फक्त स्मार्टफोन अन् बदल्यात मिळाले ट्रक भरुन 600 गिफ्ट्स - Marathi News | oneplus lucky star shekhar got 600 gifts from oneplus and amazon india | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :... त्याने खरेदी केला फक्त स्मार्टफोन अन् बदल्यात मिळाले ट्रक भरुन 600 गिफ्ट्स

असे म्हणतात की, जब ऊपर वाला जब देता है तो छप्पर फाड़ कर देता है. असाच अनुभव दिल्लीतील एका 24 वर्षीय तरुणाला आला आहे. शेखर असे या तरुणाचे नाव आहे. ...

स्मार्टफोनचा काही मिनिटातच असा होऊ शकतो वायरलेस माउस - Marathi News | how to convert your smartphone to wireless mouse | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्मार्टफोनचा काही मिनिटातच असा होऊ शकतो वायरलेस माउस

अगदी मोफत काही मिनिटातच तुमच्या स्मार्टफोनचा माउस करू शकता. जुन्या स्मार्टफोनचा वापर करून कमी वेळात वायरलेस माउस कसा तयार करायचा हे जाणून घेऊया. ...