लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मोबाइल

मोबाइल

Mobile, Latest Marathi News

ना चार्जिंग पॉईंट, ना कुठलं बटण... पाहिलाय का कधी असा मोबाईल? - Marathi News | meizu zero worlds first smartphone with no buttons speaker and charging port launched | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ना चार्जिंग पॉईंट, ना कुठलं बटण... पाहिलाय का कधी असा मोबाईल?

स्मार्टफोनला एकही होल देण्यात आलेला नाही. तसेच स्पीकर आणि चार्जिंग पोर्टसाठीही होल नाही.  ...

TikTok वापरताय....सावधान! तुमची माहिती जगभर विकतायत 'ही' अ‍ॅप - Marathi News | Using TikTok .... Be careful! this apps sale your information worldwide | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :TikTok वापरताय....सावधान! तुमची माहिती जगभर विकतायत 'ही' अ‍ॅप

चीनच्या फोनसोबत चीनी अ‍ॅपनी मोबाईलवर चांगलीच पसंती मिळवली आहे. ...

मोबाईल टॉवरच्या नावावर शाळा चपराशाची ४.२० लाखाची फसवणूक - Marathi News | School peon cheated by 4.20 lakhs for mobile tower | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मोबाईल टॉवरच्या नावावर शाळा चपराशाची ४.२० लाखाची फसवणूक

मोबाईल टॉवर लावून दर महिन्याला एक ते दीड लाख रुपयाच्या कमाईचे आमिष दाखवून एका शाळेच्या चपराशास सव्वा चार लाखाचा चुना लावण्यात आला. ...

अ‍ॅन्ड्रॉईड युजर्सना 'या' अ‍ॅपचा आहे सर्वाधिक धोका - Marathi News | apps es file explorer can expose android data remotely claims robert baptiste | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अ‍ॅन्ड्रॉईड युजर्सना 'या' अ‍ॅपचा आहे सर्वाधिक धोका

ES File Explorer हे एक फाईल मॅनेजमेंट अ‍ॅप असून आतापर्यंत 500 मिलियनवेळा ते डाऊनलोड करण्यात आले आहे. या अ‍ॅपच्या मदतीने युजर्सना स्मार्टफोनमधील फाईल्स, डेटा आणि डॉक्यूमेंट्स मॅनेज करता येतात. ...

वीजग्राहकांना मोबाइलवर मिळणार मीटर रिडींगची माहिती - Marathi News | Electricity consumers will get meter reading information on mobile phone | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वीजग्राहकांना मोबाइलवर मिळणार मीटर रिडींगची माहिती

महावितरणकडून वीजग्राहकांना वीजबिलाबाबत तसेच मीटर रिडींगबाबतची अद्ययावत माहिती एसएमएसद्वारे ग्राहकांच्या अधिकृत मोबाइलवर दिली जाते. तसेच एसएमएस दाखवून वीजबील भरण्याची सुविधा महावितरणने ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. ...

"मोबाईल" - Marathi News | "Mobile" | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :"मोबाईल"

गाडी चालवताना मोबाईलचा वापर केल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. रोज तरूण पिढी दोन ते तीन तास मोबाईलच्या वापरात व्यस्त असल्याने इप्सित ध्येयापासून दूर जात आहे. ...

शिवसेना शाखाप्रमुखाच्या मुलाला स्थानिकांनी दिला चोप, अंधेरी पोलिसांच्या केलं स्वाधीन - Marathi News | Local residents of Shiv Sena branch gave Chop, Andheri police to be independent | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिवसेना शाखाप्रमुखाच्या मुलाला स्थानिकांनी दिला चोप, अंधेरी पोलिसांच्या केलं स्वाधीन

विनायकविरोधात ५० हून अधिक मोबाईल चोरी आणि सोनसाखळी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.  ...

BSNLच्या 399 रुपयांच्या रिचार्जवर आता मिळणार 3.21GB डेटा - Marathi News | BSNL's Rs. 399 prepaid mobile phone recharge now offers over 3GB daily data for 74 days | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :BSNLच्या 399 रुपयांच्या रिचार्जवर आता मिळणार 3.21GB डेटा

टेलिकॉम क्षेत्रातील भारत दूरसंचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन प्लॅन बाजारात आणला आहे. बीएसएनएल कंपनीने टेलिकॉम क्षेत्रातील प्रतिस्पर्धी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी 399 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लान आणला आहे. ...