अकोला: मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी (एमएनपी) साठी काम करणाऱ्या इंटरकनेक्शन टेलीकॉम सोल्युशन्स आणि सिनिव्हर टेक्नॉलॉजी या दोन कंपन्या तोट्यात आल्यामुळे आणि सोबतच दोन्ही कंपन्यांचा परवाना आगामी मार्च २०१९ संपुष्टात येत असल्याने ग्राहकांना स्वातंत्र्य देणार ...
मोबाइलमधील हिंसक वृत्तीला खतपाणी घालणाऱ्या गेम्समुळे मुलांमध्ये कबड्डी, क्रिकेट, बास्केटबॉलसारखे मैदानी खेळ किंवा बुद्धीचा कस लागणाºया बुद्धिबळासारख्या खेळाची आवड कमी होत आहे. ...
बीएसएनएलने मागील दोन ते तीन महिन्यांपासून मोबाईल टॉवर व एक्स्चेंज आॅफिसचे वीज बिल भरले नाही. त्यामुळे जिल्हाभरातील सुमारे ३२ मोबाईल टॉवर व एक्सचेंज आॅफीसचा वीज पुरवठा १२ फेब्रुवारी रोजी खंडित करण्यात आला. ...
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने परीक्षेच्या अगोदर व परीक्षेच्या कालावधीत केंद्र अधिकाऱ्यांना मोबाईल फोनचा वापर करण्यास मनाई केली आहे. केंद्रात येणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मोबाईल फोन जप्त करण्याचे निर्देश केंद्र संचालकांना देण्यात आले आहेत. ...