लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मोबाइल

मोबाइल, मराठी बातम्या

Mobile, Latest Marathi News

मोबाईलची चोरी करणारी टोळी जेरबंद - Marathi News | Mobile thieves gang arrested | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मोबाईलची चोरी करणारी टोळी जेरबंद

आठवडी बाजारात नागरिकांच्या मोबाईलची चोरी करणारी टोळी भोकरदन पोलिसांनी शनिवारी मोठ्या शिताफितीने जेरबंद केली. ...

सेवानिवृत्त पोलिसाजवळ सापडला चोरीचा मोबाईल - Marathi News | Theft mobile found near retired police | Latest beed News at Lokmat.com

बीड :सेवानिवृत्त पोलिसाजवळ सापडला चोरीचा मोबाईल

दोन वर्षापूर्वी बसस्थानकातून चोरी गेलेला मोबाईल शिवाजीनगर ठाण्यातील निवृत्त सहायक फौजदाराजवळ सापडला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने याचा तपास करून संबंधित पोलिसाला बेड्या ठोकल्या आहेत. ...

आता गुगलची ही ई-मेल सेवा बंद होणार - Marathi News | Inbox by Gmail Is Officially Shutting Down | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आता गुगलची ही ई-मेल सेवा बंद होणार

गुगलने इनबॉक्स ही ई-मेल सेवा २०१४ साली मोठ्या धुमधडाक्यात सुरु केली होती .इनबॉक्सची सेवा अँड्रॉइड आणि आयफोनवर देखील वापरता येत होती . आता मात्र ०२ एप्रिल २०१९ पासून हि सेवा पूर्णतः बंद करण्याचे गुगलने ठरविले आहे. ...

आता गुगल बोलायला शिकवणार - Marathi News | Now Google will teach you to talk bolo | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आता गुगल बोलायला शिकवणार

माहितीचा बादशाह असलेल्या गुगलने आता भारतीय मुलांना हिंदी आणि इंग्रजी भाषा वाचायला आणि बोलायला शिकविण्याचा विडा उचलला आहे. ...

बालमनाला स्मार्टफोनचा विळखा - Marathi News | Smartphone Addiction Causing Problems for Children | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बालमनाला स्मार्टफोनचा विळखा

हल्लीच्या मुलांना खेळाची नावं सांगा म्हटलं कि हि मुलं लगेच पबजी ,कँडीक्रश , स्पीड रेसिंग, अँग्री बर्ड, टेम्पल रन, स्नेक, कार रेस, तीनपत्ती आदी स्मार्टफोन गेम्सची नाव घेतात. ...

Hoil Special : जर रंग खेळताना फोन पाण्यात भिजला तर वापरा 'या' टिप्स! - Marathi News | Know how to keep your phones safe from water during Holi | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Hoil Special : जर रंग खेळताना फोन पाण्यात भिजला तर वापरा 'या' टिप्स!

होळीचा उत्सव सर्वांनाच पसंत असतो. पाणी आणि रंगाशिवाय या उत्सवाची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. ...

गुगल 'एलो' मेसेजिंग' अॅपची सेवा बंद - Marathi News | Google 'Allo' Messaging 'service is closed | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :गुगल 'एलो' मेसेजिंग' अॅपची सेवा बंद

गुगलने त्यांचे मे २०१६ मध्ये मोठा गाजावाजा करीत लाँच केलेले गुगल 'एलो' ह्या मेसेंजिंग अॅपची सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

नेटवर्कअभावी मानोरीत मोबाईल यंत्रणा ठप्प - Marathi News |  Network failure due to network failure | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नेटवर्कअभावी मानोरीत मोबाईल यंत्रणा ठप्प

मानोरी : येवला तालुक्यातील मानोरी बु. गावात कोणत्याही कंपनीच्या सीम कार्डला नेटवर्क मिळत नसल्याचे ‘एका अर्थी नो नेटवर्क गाव’ अशी गावाची ओळख होवू लागली आहे. ...