लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मोबाइल

मोबाइल, मराठी बातम्या

Mobile, Latest Marathi News

Motorola चा डबल गेम; Xiaomi ला काही समजेना, आणखी एक स्वस्त 5G स्मार्टफोन लाँच - Marathi News | Motorola's launches another cheapest smartphone Motorola Edge S 5g | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Motorola चा डबल गेम; Xiaomi ला काही समजेना, आणखी एक स्वस्त 5G स्मार्टफोन लाँच

Motorola Edge S 5g : Motorola ने सर्वात स्वस्त Motorola Moto G 5G स्मार्टफोन बाजारात आणून धुमाकूळ उडवून दिलेला असताना आता आणखी एक गेम खेळला आहे. यामुळे सर्वात स्वस्त स्मार्टफोन देणाऱ्या शाओमीला धक्का बसला आहे. ...

मृत्यू कसा होतो हे मोबाईलवर पाहिले अन् काही क्षणात मुलाने घेतला गळफास - Marathi News | He saw on my mobile how death happens and in a few moments the boy committed suicide | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मृत्यू कसा होतो हे मोबाईलवर पाहिले अन् काही क्षणात मुलाने घेतला गळफास

Suicide : जळगावातील घटना : मामाकडे आला होता मुलगा   ...

Vi देतंय ५० जीबी अतिरिक्त डेटा; पाहा कोणता आहे हा प्लॅन, कोणाला मिळणार बेनिफिट्स? - Marathi News | Vi offers 50GB additional data with annual prepaid plan to select customers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Vi देतंय ५० जीबी अतिरिक्त डेटा; पाहा कोणता आहे हा प्लॅन, कोणाला मिळणार बेनिफिट्स?

यासोबत ग्राहकांना आणखीही मिळणार बेनिफिट्स ...

Reliance Jio : २४ जीबी डेटा, ३३६ दिवस व्हॅलिडिटी, जाणून घ्या बेस्ट प्लॅन्स - Marathi News | reliance jio news know more affordable plans with data and unlimited calling starting from rupees 129 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Reliance Jio : २४ जीबी डेटा, ३३६ दिवस व्हॅलिडिटी, जाणून घ्या बेस्ट प्लॅन्स

किंमत १२९ रूपयांपासून प्लॅन सुरू  ...

सिनेस्टाईल थरार.. पोलीस शिपायाने चाळीच्या गल्ल्या पिंजून 'धरिला मोबाईल चोर' - Marathi News | Cinestyle tremor .. Mobile thief caught by a police constable in worli | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सिनेस्टाईल थरार.. पोलीस शिपायाने चाळीच्या गल्ल्या पिंजून 'धरिला मोबाईल चोर'

येथील पोद्दार हॉस्पिटलच्या मागच्या अभ्यास गल्लीत गुरविंदर सिंग नामक एका 61 वर्षीय वृद्ध वाहनचालकाच्या हातावर प्रहार करून एक तरुण मोबाईल हिसकावून पळाल्याची घटना घडली. ...

आता मतदान ओळखपत्र झालं डिजिटल, मतदारांना मिळणार ऑनलाईन e-EPIC कार्ड - Marathi News | Voting ID card is now digital, voters will get online e-EPIC card | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता मतदान ओळखपत्र झालं डिजिटल, मतदारांना मिळणार ऑनलाईन e-EPIC कार्ड

Digital Voter-ID Cards: निवडणूक आयोग उद्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त ई-मतदार ओळखपत्राचे e-EPIC (Electronic Electoral Photo Identity Card) अॅपच्या माध्यमातून वाटप सुरू करणार आहे. ...

WhatsApp वापरताना मोबाईल डेटा वाचवायचाय?, "या" ट्रिक्स करतील मदत - Marathi News | whatsapp tips tricks know how you save mobile data these whatsapp features help you | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp वापरताना मोबाईल डेटा वाचवायचाय?, "या" ट्रिक्स करतील मदत

WhatsApp News : व्हॉट्सअ‍ॅपचा डेटा वाचवण्याच्या काही ट्रिक्स आहेत. त्या जाणून घेऊया. ...

BSNL कडून प्रजासत्ताक दिनाची विशेष ऑफर; नवीन प्लान लॉन्च, वैधताही वाढवली - Marathi News | bsnl launch new 398 rupees plan in republic day 2021 offer and validity extension for two plans | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :BSNL कडून प्रजासत्ताक दिनाची विशेष ऑफर; नवीन प्लान लॉन्च, वैधताही वाढवली

भारतीय दूरसंचार निगम लिमिटेडने (BSNL) ग्राहकांसाठी विशेष ऑफर आणली आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून BSNL ने एक नवीन प्लान लॉन्च केला आहे. ...