सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री Nida Khan : ब्रेनवॉशसाठी १७१ लिंक्स, धर्माकडे आकर्षित करण्यासाठी...; निदा खानच्या फोनमधून उलगडणार मोठं रहस्य सोलापूर : सोलापुरातील पाणीपुरवठ्यावरून ठाकरे सेना आक्रमक; महापालिकेत फोडल्या मातीच्या घागरी "भ्रष्टाचार करू नका, निवडणुका झाल्याने पंतप्रधानांचं आवाहन म्हणजे..."; रोहित पवारांचा निशाणा Chandranath Rath : मोठी कारवाई! सुवेंदू अधिकारींचे PA चंद्रनाथ यांच्या हत्येप्रकरणी हिस्ट्रीशीटरसह ३ जणांना अटक हंटाव्हायरसच्या विळख्यात सापडलेले जहाज अखेर स्पेनमध्ये पोहोचले, युद्धपातळीवर मोहीम
Mns, Latest Marathi News महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
मनसेचे शहराध्यक्ष व पुणे महानगपालिकेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी कोरोना संकटात पहिल्या दिवसापासून सामाजिक बांधिलकी जपत झोकून देत काम केलं आहे. ...
महापालिका निवडणुकीच्या दृष्टीकोनातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही (MNS) तयारीला लागली आहे. ...
MNS MLA Raju Patil visit to ED Office : एका प्रकरणातील साक्षीदार म्हणून ईडी कार्यालयात गेल्याची आमदार राजू पाटील यांची माहिती ...
लसींचा तुटवडा असल्याने सध्या शहरातील नागरिकांना चातकासारखी लसिकरणाची वाट पाहावी लागतेय.ग्रामीण भागात लसीकरण केंद्रांचा अभाव असून पैसे देऊन लस घेणे सध्याच्या काळात नागरीकांसाठी कठीण आहे. ...
स्वप्निल लोणकरच्या आत्महत्येनंतरही अमित ठाकरेंनी फेसबुक पोस्ट करत नाराजी व्यक्त केली होती. ...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी MPSC वर निशाणा साधला आहे. ...
मनचिसेचे अमय खोपकर यांनी युनियनच्या नेत्यांना इशाराच दिला आहे. ...
Miraroad News : बाणेगर गल्लीतील फेरीवाले आणि त्यांच्यामागचे माफियामुळे स्थानिक रहिवासी त्रासले होते. त्यांची दहशत व गुंडगिरी मुळे लोक भयभीत होते. ...