लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
उल्हासनगर महापालिका शाळा इमारतींचे काम अर्धवट; साडेचार हजार मुले घेतात शिक्षण - Marathi News | Ulhasnagar municipal school building work incomplete, MNS alleges, | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :उल्हासनगर महापालिका शाळा इमारतींचे काम अर्धवट; साडेचार हजार मुले घेतात शिक्षण

उल्हासनगर महापालिका शिक्षण विभागाअंतर्गत विविध माध्यमांच्या २२ शाळा असून त्यामध्ये साडेचार हजारांपेक्षा जास्त मुले शिक्षणाचे धडे घेत आहेत. ...

मनसेच्या "एक सही संतापाची" मोहिमेला हजारो गोरेगावकरांचा मिळाला उस्फूर्त प्रतिसाद - Marathi News | MNS's "Ek Sahi Santapachi" campaign received a spontaneous response from thousands of Goregaonkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसेच्या "एक सही संतापाची" मोहिमेला हजारो गोरेगावकरांचा मिळाला उस्फूर्त प्रतिसाद

सध्याचे रसातळाला गेलेल्या राजकरणाचा व्यक्त केला संताप ...

लिहिता येत नाही; पण सत्तेसाठी एकत्र येणाऱ्यांचा मला संताप; आजींचा अंगठा उमटवून निषेध - Marathi News | Can't write; But I resent those who come together for power; Grandmother raised her thumb and protested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लिहिता येत नाही; पण सत्तेसाठी एकत्र येणाऱ्यांचा मला संताप; आजींचा अंगठा उमटवून निषेध

मनसेच्या ‘एक सही संतापाची’ मोहिमेत मतदारांचा प्रचंड संताप दिसून आला ...

राज-उद्धव युतीवर अमित ठाकरेंचे थेट भाष्य; म्हणाले, “एकाचे १०० आमदार करु, दोन भाऊ एकत्र...” - Marathi News | mns amit thackeray reaction over raj thackeray and uddhav thackeray alliance discussion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज-उद्धव युतीवर अमित ठाकरेंचे थेट भाष्य; म्हणाले, “एकाचे १०० आमदार करु, दोन भाऊ एकत्र...”

आम्ही राजकीय चिखलात नाही, याचा अभिमान आहे, असे सांगत हे बदलण्यासाठी नेमके काय झाले पाहिजे, यावर अमित ठाकरे यांनी रोखठोक भाष्य केले. ...

सोलापुरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने 'एक सही संतापाची' अभियान - Marathi News | One signature outrage campaign on behalf of Maharashtra Navnirman Sena | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने 'एक सही संतापाची' अभियान

सध्या महाराष्ट्रातील गरुड राजकारण कोण कोणाबरोबर जाते?, कोण कुठल्या तत्वाला तीलांजली देते? ...

'दल बदलूंना राजकारणाबाहेर काढा'; मनसेच्या 'एक सही संतापाची' आंदोलनात नागरिकांच्या भावना - Marathi News | 'who change parties get out of politics'; Emotions of citizens in MNS's 'Ek Sahi Santapaki' agitation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'दल बदलूंना राजकारणाबाहेर काढा'; मनसेच्या 'एक सही संतापाची' आंदोलनात नागरिकांच्या भावना

आंदोलन स्थळी लावण्यात आलेल्या फलकावर अनेक नागरिक सह्या करत आपल्या भावना व्यक्त करताना दिसत आहेत. ...

ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना पूर्णविराम?; राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट - Marathi News | An end to Thackeray brothers reunion talks?; Raj Thackeray met the Chief Minister Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना पूर्णविराम?; राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

अजित पवार आणि त्यांचा गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यापासून ठाकरे गट आणि मनसे युतीच्या चर्चांना उधाण आले आहे. ...

राज-उद्धव यांनी एकत्र यावे, ही बाळासाहेबांची शेवटची इच्छा; नितीन गडकरींचा गौप्यस्फोट... - Marathi News | Balasaheb's last wish is that Raj-Uddhav should come together; says Nitin Gadkari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज-उद्धव यांनी एकत्र यावे, ही बाळासाहेबांची शेवटची इच्छा; नितीन गडकरींचा गौप्यस्फोट...

गेल्या काही दिवसांपासून राज्यात ठाकरे बंधुंनी एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत. ...