महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
हल्ल्याला आम्ही घाबरत नाही. आम्ही १९ ऑगस्टला मुंबईत येतोय. तुम्ही हल्ल्याची तयारी करा आम्ही सिनेमाची तयारी करतो असं फिल्म निर्माता अमित जानी यांनी म्हटलं आहे. ...
राज आणि उद्धव दोघांनी एकत्र यावे असे मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना सतत वाटत असते. त्यांनी आपल्या इच्छा लपवून ठेवलेल्या नाहीत. वेळोवेळी महाराष्ट्रभर होर्डिंग लावून या इच्छा व्यक्तही झाल्या आहेत. मात्र दोघांमधील मतभेद वेगळ्या टोकाचे आहेत. ...