लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आमदार

आमदार, मराठी बातम्या

Mla, Latest Marathi News

काँग्रेस हा चोरांचा पक्ष; कर्नाटकातील काँग्रेस आमदाराने दिला घरचा अहेर - Marathi News | Congress is the thief's party; Congress MLA from Karnataka gave the house | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस हा चोरांचा पक्ष; कर्नाटकातील काँग्रेस आमदाराने दिला घरचा अहेर

काँग्रेस हा चोरांचा पक्ष आहे. या पक्षात प्रामाणिकपणा आणि कामाला स्थान कुठंलही स्थान नाही, अशी टीका काँग्रेस आमदार केएन रंजना यांनी केली आहे. ...

...अन्यथा परिणाम भोगायला तयार राहा, मुख्यमंत्र्यांनी आमदारांना दिली तंबी - Marathi News | ... then be prepared to suffer the consequences, the chief minister gave to the MLAs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...अन्यथा परिणाम भोगायला तयार राहा, मुख्यमंत्र्यांनी आमदारांना दिली तंबी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पावलावर पाऊल ठेवलं असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या आमदार आणि मंत्र्यांकडून कामाचा अहवाल मागवला होता. ...

सात खासदार, ९८ आमदार प्राप्तिकर खात्याच्या रडारवर, चौकशी सुरू, ज्ञात उत्पन्नाहून अधिक संपत्तीचा संशय   - Marathi News | Seven MPs, 98 MLAs on Income Tax Department's Radar, Inquiry, Suspicion of Property Exceeds Known Income | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सात खासदार, ९८ आमदार प्राप्तिकर खात्याच्या रडारवर, चौकशी सुरू, ज्ञात उत्पन्नाहून अधिक संपत्तीचा संशय  

जाहीर केलेले उत्पन्न आणि मालमत्ता यांच्यात सकृतदर्शनी तफावत आढळल्याने, देशभरातील सात लोकसभा सदस्य व विविध राज्यांमधील ९८ आमदारांची प्राप्तिकर विभागाकडून चौकशी सुरू असल्याचे, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने सोमवारी सर्वोच्च न्यायालयास सांगितले. ...

शिवसेना आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी उद्धव ठाकरे सरसावले; 18 सप्टेंबरला बोलावली बैठक - Marathi News | Uddhav Thackeray has come to remove the anger of Shiv Sena MLAs; Meeting on September 18 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी उद्धव ठाकरे सरसावले; 18 सप्टेंबरला बोलावली बैठक

शिवसेना पक्षातील अंतर्गत वाद टाळण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता सरसावले आहेत. ...

तोडसाम प्रकरण विधानसभा अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांच्या दरबारात नेण्याची कंत्राटदार संघटनेची तयारी - Marathi News | Preparations for the organizer organization to bring Todesam Assembly Assembly Speaker and Chief Minister's Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तोडसाम प्रकरण विधानसभा अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांच्या दरबारात नेण्याची कंत्राटदार संघटनेची तयारी

आर्णी-केळापूरचे भाजपा आमदार राजू तोडसाम यांनी कंत्राटदाराला केलेल्या मोबाइल कॉलची आॅडिओ क्लिप व्हायरल झाली. आमदाराने पैसे मागितल्याचा आरोप कंत्राटदाराने केला आहे. ...

पाच वर्षात नेते कोट्याधीश कसे काय झाले ? सर्वोच्च न्यायालयाला पडला प्रश्न - Marathi News | How did the leader of the country become leader in five years? The Supreme Court fell on the question | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाच वर्षात नेते कोट्याधीश कसे काय झाले ? सर्वोच्च न्यायालयाला पडला प्रश्न

आमदार आणि खासदार झाल्यानंतर नेत्यांच्या संपत्तीत होणा-या भरमसाट वाढीवरुन सर्वोच्च न्यायालयाने कडक भूमिका घेतली आहे. ...

आमदारांचा नटसम्राट ! कोणीही भाड्याने घर देण्यास तयार नसल्याने आमदारांवर घर घर करण्याची वेळ - Marathi News | Nobody wants to rent their flats to MLA | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदारांचा नटसम्राट ! कोणीही भाड्याने घर देण्यास तयार नसल्याने आमदारांवर घर घर करण्याची वेळ

'दादरपर्यंतच्या परिसरात किमान 175 फ्लॅट मिळावेत यासाठी प्रयत्न करत आहोत. मात्र लिजवर सरकारला फ्लॅट देण्याला लोक घाबरत आहेत' ...