लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आमदार

आमदार, मराठी बातम्या

Mla, Latest Marathi News

Rupali Patil: सुनील कांबळेंची आमदाराच्या खुर्चीवर बसण्याची लायकी नाही - Marathi News | Sunil Kamble does not deserve to sit on the MLA's chair | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Rupali Patil: सुनील कांबळेंची आमदाराच्या खुर्चीवर बसण्याची लायकी नाही

पुण्यातील महिला वर्ग सूट देणार नसल्याचा इशारा मनसेच्या रुपाली पाटील यांनी यावेळी दिला आहे. ...

पुण्यात BJP आमदार Sunil Kamble यांची एका महिला अधिकाऱ्याला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ - Marathi News | In Pune, BJP MLA Sunil Kamble insulted a woman officer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात BJP आमदार Sunil Kamble यांची एका महिला अधिकाऱ्याला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ

महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ करतानाची मोबाईलवरील संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे ...

'भाजपसारख्या नीचपणाच्या, असंस्कृत चिखलात अशीच कमळं उगवणार' - Marathi News | 'Such a lotus will grow in the uncultured mud of baseness like BJP', rupali chakankar on bjp MLA sunil kamble | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'भाजपसारख्या नीचपणाच्या, असंस्कृत चिखलात अशीच कमळं उगवणार'

पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे आमदार सुनील कांबळे यांची पुणे महापालिकेतील एका महिला कर्मचाऱ्यास शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लीप सध्या व्हायरल होत आहे. ...

हवेली तहसील व पंचायत समितीच्या रक्तदान शिबिरात जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले रक्तदान - Marathi News | In the blood donation camp of Haveli Tehsil and Panchayat Samiti District Collector Dr. Blood donation by Rajesh Deshmukh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हवेली तहसील व पंचायत समितीच्या रक्तदान शिबिरात जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले रक्तदान

रक्तदान शिबिर पुणे ब्लड बँक,हडपसर यांच्या सहकार्यातून पार पडले असून एकूण ७५ बँग रक्त संकलन झाले ...

केंद्र सरकारकडे बोट का दाखवता? आता राज्यातील १२ महिला आमदारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | Why point the finger at the central government? Now the letter of 12 women MLAs from the state to the Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :केंद्र सरकारकडे बोट का दाखवता? आता राज्यातील १२ महिला आमदारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यापासून महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. संसदेचे अधिवेशन घेऊन त्याचे धिंडवडे निघण्यापेक्षा राज्यातच उपाय करणे कधीही चांगले. ...

राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या त्या १२ निलंबित आमदारांना मतदान करता येणार, निवडणूक आयोगाने दिला मोठा निर्णय  - Marathi News | Those 12 suspended BJP MLAs will be able to vote for the Rajya Sabha elections, the Election Commission has given a big decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाच्या त्या १२ आमदारांना मतदान करता येणार की नाही? निवडणूक आयोगाने दिला मोठा निर्णय 

Maharashtra Rajya Sabha Election: या निवडणुकीमध्ये भाजपाच्या १२ निलंबित आमदारांना मतदार करता येणार का,  असा असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावर आता केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे. ...

Punjab CM : पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचं नाव ठरलं, रंधावा यांच्याच नावाला आमदारांची पसंती - Marathi News | The name of the Chief Minister of Punjab was decided, the name of Randhawa was preferred by the MLAs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Punjab CM : पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचं नाव ठरलं, रंधावा यांच्याच नावाला आमदारांची पसंती

Punjab CM : सोनिया गांधींनी त्यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती. पण, अंबिका सोनी यांनी मुख्यमंत्रीपदाची ऑफर स्पष्टपणे नाकारली आहे. तसेच, पंजाबचा मुख्यमंत्री, पंजाब का मुखिया हा शीख व्यक्ती असला पाहिजे, असे माझे मत आहे. ...

बार्शीत खादी अन् वर्दी आमने-सामने, आमदार म्हणाले हे तालिबान नाही - Marathi News | Barshit Khadi Anvardi face to face | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बार्शीत खादी अन् वर्दी आमने-सामने, आमदार म्हणाले हे तालिबान नाही

बार्शी शहर पोलीस स्टेशनला रामदास शेळके हे पोलीस निरीक्षक म्हणून मागील पंधरा दिवसांपूर्वी रुजू झाले आहेत. ते शहरात पेट्रोलिंग ... ...