मीरा रोड, मराठी बातम्या FOLLOW Mira road, Latest Marathi News
सत्ताधाऱ्यांकडून मर्जीतील व्यापाºयांचा समावेश होत असल्याचा केला आरोप ...
करारानंतर सात दिवसात रूग्णालय सरकारने चालवण्यास घ्यावे अशी अट असताना सरकारनेच अटीचे उल्लंघन करत अद्यापही रूग्णालय चालवण्यास घेतलेले नाही. ...
१७ देशांमधील दोन हजारांहून अधिक स्पर्धक सहभागी; क्रीडा क्षेत्रातूनही अभिनंदनाचा वर्षाव ...
मीरा-भार्इंदर महापालिकेने २५ वर्षे सेवा देणाऱ्या १७५ कामगारांपैकी केवळ ८५ कामगारांचीच यादी जिल्हा प्रशासनाच्या मान्यतेसाठी पाठविल्याने उर्वरित कामगारांनी आम्हालाही घरे द्या, अशी मागणी पालिकेकडे केली होती. ...
भाजपा नगरसेवक आनंद मांजरेकर यांचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा ...
दुचाकीवरून कामावर चाललेल्या प्राची विकास झाडे (२१) हिची एकतर्फी प्रेमातून भररस्त्यात निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी येथे घडली. ...
एटीएममधून परस्पर २० हजार रुपये काढल्याने मोठा भाऊ सतत रागावत होता. ...
आपल्या आप्तेष्टाचा जीव वाचवायचा असेल तर गंभीर अस्वस्थेतील रुग्णांना येथे आणू नये असे आवाहन करणारा फलक मनसेने लावला ...