कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी समन्वयाच्या दृष्टीने अजार तैवानच्या राष्ट्रपती साई इंग-वेन आणि आरोग्य अधिकाऱ्यांची भेट घेतील. अजार तीन दिवसांच्या तैवान दौऱ्यावर आहेत. ...
पहिल्या बॅचमध्ये ज्या 30 कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली होती, त्यांत संक्रमित आढळून आलेल्या या 6 कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. इतर 45 कर्मचाऱ्यांचे अहवाल अद्याप यायचे आहेत. ...
जयसिंगपूर येथे डॉ. जे. जे. मगदूम चॅरिटेबल ट्रस्टच्या डॉ. मोदी हॉस्पिटलमध्ये सुरु होत असलेल्या अँन्टेजेन टेस्टिंग सेंटरमुळे रुग्णांना तातडीने अहवाल मिळवून त्यांच्यावर उपचार करण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पा ...
नगरमध्ये कोरोनाचे रूग्ण वाढत असले तरी स्थिती आटोक्यात आहे. त्यामुळे सध्या तरी नगर जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊनची आवश्यकता नाही, अशी माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. ...