लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मंत्री

मंत्री, मराठी बातम्या

Minister, Latest Marathi News

'धनंजय मुंडेंना क्लीनचिट मिळाली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन', मंत्री होताच छगन भुजबळांचे मोठे विधान - Marathi News | 'If Dhananjay Munde gets a clean chit, I will resign from the ministerial post', Chhagan Bhujbal's big statement as soon as he became a minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'धनंजय मुंडेंना क्लीनचिट मिळाली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन', मंत्री होताच छगन भुजबळांचे मोठे विधान

Chhagan Bhujbal Dhananjay Munde: काही महिन्यांपूर्वी धनंजय मुंडेंना मंत्रि‍पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यांच्या जागी छगन भुजबळांना मंत्रिमंडळात घेण्यात आले. मंत्रि‍पदाची शपथ घेतल्यानंतर भुजबळांनी मुंडेंसाठी मंत्रीपद सोडण्याची तयारी दर्शवली आहे.  ...

Kolhapur: ‘के.पी.-ए. वाय पाटलां’मुळेच मी जिल्ह्याचा नेता - हसन मुश्रीफ   - Marathi News | I am the district leader because of K.P, A.Y. Patil says minister Hasan Mushrif | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: ‘के.पी.-ए. वाय पाटलां’मुळेच मी जिल्ह्याचा नेता - हसन मुश्रीफ  

'स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जमत नसेल तिथे स्वतंत्र लढणार' ...

भुजबळांचे असे जाणे-येणे... का, कसे? -भाजपच जाणे! - Marathi News | Column about Chhagan bhujbal | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भुजबळांचे असे जाणे-येणे... का, कसे? -भाजपच जाणे!

एकनाथ शिंदे आणि अजित पवारांमध्ये स्पर्धा लावून एकेकाला आलटून-पालटून गोंजारण्याचे भाजपचे डावपेच हे भुजबळांच्या पुन:स्थापनेमागचेही कारण आहे! ...

मंत्रिमंडळाचे जिल्हा असंतुलन; ५७ टक्के मंत्री ७ जिल्ह्यांतून, १५ जिल्हे मात्र मंत्र्यांविना वंचित - Marathi News | District imbalance in the cabinet; 57 percent of ministers are from 7 districts, but 15 districts are deprived of ministers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्रिमंडळाचे जिल्हा असंतुलन; ५७ टक्के मंत्री ७ जिल्ह्यांतून, १५ जिल्हे मात्र मंत्र्यांविना वंचित

राज्य मंत्रिमंडळातील ४२ पैकी ३८ पुरुष तर चार महिला मंत्री आहेत. महिला मंत्र्यांची टक्केवारी केवळ ९.५ आहे. ...

उद्या शंभर एकर जागा देतो, कोल्हापुरातील आयटी पार्क प्रश्नावर मंत्री चंद्रकांत पाटलांचे मोठं वक्तव्य - Marathi News | Tomorrow I will give 100 acres of land Minister Chandrakant Patil big statement on the IT Park issue in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :काही झाले तरी माझ्यासाठी कोल्हापूर फर्स्ट : चंद्रकांत पाटील

‘कोल्हापूर फर्स्ट’च्या कार्यालयाचे उद्घाटन ...

अखेर शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर विमानतळाचा शिक्का; इतर हक्कात नोंद करण्याचे आदेश - Marathi News | Finally, the airport stamp on the farmers' land; Order to register it with other rights | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अखेर शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर विमानतळाचा शिक्का; इतर हक्कात नोंद करण्याचे आदेश

purandar vimantal latest news पुरंदरमधील सात गावांतील शेतकऱ्यांचा विमानतळाला होणारा कडवा विरोध मोडून काढत अखेर शासनाने सातबारा उतारावर विमानतळाचे शेरे मारण्यास सुरुवात केली आहे. ...

अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली  - Marathi News | Chhagan Bhujbal Oath ceremony: Ajit Pawar came, gave a bouquet and joined hands; Chhagan Bhujbal finally became a minister, took oath | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 

Chhagan Bhujbal Oath ceremony: छगन भुजबळ हे मंगळवारी मंत्रिपदाची शपथ घेतील असे सोमवारी सायंकाळी सांगण्यात आले. मुंडे यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा खाते होते. तेच खाते भुजबळ यांच्याकडे दिले जाईल. ...

मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी - Marathi News | Big news! Chhagan Bhujbal's homecoming in the Mahayuti government! Ministerial oath-taking ceremony at 10 am | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी

Chhagan Bhujbal Oath Ceremony News: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात दिसणार आहेत. राजभवनात हा शपथविधी सोहळा होणार आहे.  ...