लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मंत्री

मंत्री, मराठी बातम्या

Minister, Latest Marathi News

लिंकिंग बंद होताच युरिया देण्यास होतेय टाळाटाळ; काय आहे प्रकरण? - Marathi News | There is a reluctance to give urea as soon as linking is stopped; what is the matter? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लिंकिंग बंद होताच युरिया देण्यास होतेय टाळाटाळ; काय आहे प्रकरण?

अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गेल्या दोन महिन्यापासून युरिया खताचा प्रचंड तुटवडा भासत आहे. ऊस पिकाचे क्षेत्र वाढले असून मेमध्ये झालेल्या पावसामुळे वेळेवर मशागतीसाठी खतांची प्रचंड गरज आहे. ...

तब्बल सहा महिने उलटून गेले तरीही राज्यमंत्री अधिकारांविनाच; उरले फक्त पदापुरते - Marathi News | Even after six months, the Minister of State is still without powers; all that remains is the position. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तब्बल सहा महिने उलटून गेले तरीही राज्यमंत्री अधिकारांविनाच; उरले फक्त पदापुरते

किरकोळ अधिकार घेण्यास राज्यमंत्र्यांचा नकार ...

नारायणगाव बाजारात चक्क केंद्रीय कृषिमंत्र्यांनी केला टोमॅटोचा लिलाव; कसा मिळाला भाव? - Marathi News | The Union Agriculture Minister auctioned tomatoes at Narayangaon market; How did he get the price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नारायणगाव बाजारात चक्क केंद्रीय कृषिमंत्र्यांनी केला टोमॅटोचा लिलाव; कसा मिळाला भाव?

Tomato Bajar Bhav कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर अंतर्गत असलेल्या नारायणगाव उपबाजार केंद्रात केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी टोमॅटो क्रेटच्या लिलावाची बोली केली. ...

सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे तारांकित करणार, राज्यातील १२५ वसतिगृहांसाठी बाराशे कोटींची तरतूद - Marathi News | Social Justice Department hostels to be upgraded to three star status provision of Rs 1200 crore for 125 hostels across the state | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे तारांकित करणार, राज्यातील १२५ वसतिगृहांसाठी बाराशे कोटींची तरतूद

सांगली : सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे तीन तारांकित (⁠थ्री स्टार) केली जाणार आहेत. राज्यभरातील १२५ वसतिगृहांसाठी १२०० कोटींची तरतूद ... ...

प्रतिएकर १० कोटी अन् विकसित भूखंड मिळणार असेल तरच विमानतळाला जमिनी देणार - Marathi News | Land will be given to the airport only if it is Rs 10 crore per acre and a developed plot is available | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :प्रतिएकर १० कोटी अन् विकसित भूखंड मिळणार असेल तरच विमानतळाला जमिनी देणार

purandar airport latest news पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित विमानतळाच्या भूसंपादनासंदर्भात महसूलमंत्र्यांची बाधित गावातील शेतकऱ्यांनी चर्चा केली होती. ...

कृषी सहायकांचा संप मागे; कोणकोणत्या मागण्या झाल्या मान्य? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Agricultural assistants' strike called off; what demands were accepted? Find out in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी सहायकांचा संप मागे; कोणकोणत्या मागण्या झाल्या मान्य? जाणून घ्या सविस्तर

राज्यातील कृषी सहायकांचे गेल्या २२ दिवसांपासून सुरू असलेले असहकार आंदोलन अखेर प्रमुख मागण्या मान्य झाल्यानंतर स्थगित करण्यात आले आहे. ...

राज्याच्या सामाजिक न्यायमंत्र्यांचा पीए सांगलीत बांधकामावर मजूर, संसारोपयोगी साहित्याच्या यादीत नाव - Marathi News | State Social Justice Minister PA in Sangli names included in list of construction workers | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :राज्याच्या सामाजिक न्यायमंत्र्यांचा पीए सांगलीत बांधकामावर मजूर, संसारोपयोगी साहित्याच्या यादीत नाव

भांडी वाटपातील घोटाळ्याची झलक, ९० लाख अर्ज नोंदणीच्या प्रतीक्षेत ...

सरकारजमा झालेल्या या पाच हजार एकर जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर होणार; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | These five thousand acres of land transferred to the government will be in the name of farmers; Know the details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सरकारजमा झालेल्या या पाच हजार एकर जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर होणार; जाणून घ्या सविस्तर

शेतसारा न भरल्यामुळे सरकारजमा झालेल्या आकारीपड जमिनी मूळ शेतकऱ्यांना देण्यात येतील, असा निर्णय घेतल्यानंतर तब्बल तीन महिन्यांनी याबाबतचा अध्यादेश जारी करण्यात आला आहे. ...