शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना पशुसंवर्धन विभागाकडून 'किसान क्रेडिट कार्ड'द्वारे तीन लाखांपर्यंतचे अर्थसाहाय्य दिले जाणार आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना आर्थिक बळ मिळणार असल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी दिली ...
सध्या सर्वत्र उन्हाचा कडाका वाढल्याने पशुधनावरही विपरित परिणाम होऊ लागला आहे. सध्या जनावरांमध्ये आजारांचे वाढते प्रमाण लक्षात घेता, पशुपालकांनी आपल्या पशुधनाची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. ...
दूध हे लहान मुलांपासून वृद्धापर्यंत सर्वांसाठी महावाचे अन्न आहे. प्रथिने, कॅल्शियम, उपयुक्त जीवनसत्वे यांचा उत्तम स्त्रोत असलेले दूध जितके पौष्टिक आहे, तितकेच ते सूक्ष्मजंतूच्या वाढीसाठी अतिशय अनुकूल माध्यमही आहे. ...
Dairy Feed Rate : पशुखाद्याचे भाव झपाट्याने वाढले असूनही दुधाला मात्र अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे संपूर्ण अर्थकारणच कोलमडले आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना आता दुधाळ जनावरांना सांभाळणे कठीण होऊ लागले आहे. ...
Gardening Tips For Money Plant: ऐन उन्हाळ्यातही मनी प्लांट छान वाढावा असं वाटत असेल तर पुढे सांगितलेले काही साधे सोपे उपाय करून पाहा..(home hacks for the fast growth of money plant) ...
आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये कंपनीचा टर्नओव्हर पहिल्यांदाच १ लाख कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे. गेल्या आर्थिक वर्षात हा टर्नओवर ९०,००० कोटी रुपये होता, अर्कंथात कंपनीच्या व्यवसायात यंदा ११ टक्क्यांची वाढ झाली आहे. ...
उन्हाळ्यास सुरुवात झाली तसे चाराटंचाई जाणवू लागली आहे. यंदा ज्वारीचे उत्पादन कमी असल्याने कडब्याचे दर शेकडा तीन ते चार हजारांवर पोहचले आहेत. शिवाय ओल्या चाऱ्याची अशीच अवस्था आहे. ओल्या-वाळलेल्या चाऱ्यासाठी पशुपालकांना लांब पल्ल्याची वाहतूक करून आणावी ...