इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
वाळूज औद्योगिकनगरीत दसरा सणाचे औचित्य साधत उद्योजकांनी कारखान्यातील यंत्र व मशिनरीची पूजा करुन कामगारांना मिठाईचे वाटप करीत दसऱ्यांच्या शुभेच्छा दिल्या. ...
दासगाव : महाड औद्योगिक वसाहतीमधून वाहणाºया टेमघर नाल्यातील माशांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली होती. या प्रकरणी ... ...
महापालिका क्षेत्रातील औद्योगिक वसाहतीच्या प्रलंबित समस्यांबाबत महापालिकेच्या अधिकाºयांकडून सुरू असलेल्या दुर्लक्षपणाच्या धोरणाविरोधात गुरूवारी झालेल्या जिल्हा उद्योगमित्र समितीच्या बैठकीत उद्योजकांनी आक्रमक पवित्रा घेतला. ...
धनेगाव येथील मांजरा धरणात कमी पाणी पातळी मृत साठ्यावर असल्याने त्यातून लातुर एमआयडीसीला होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. ...
सातपूर : सिन्नर औद्योगिक वसाहतीत खंडित वीज पुरवठ्यामुळे उत्पादन प्रक्रिया ठप्प होऊन कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याने उद्योजकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ...
सातपूर-अंबड औद्योगिक वसाहतीतील बंद पडलेल्या मोठ्या कारखान्यांची जागा बिल्डर्स लॉबीने घेऊन ठेवल्याने अशा जागा विनावापर पडून असून, अशा जागा औद्योगिक विकास महामंडळाने ताब्यात घेऊन त्या मोठ्या, लघु उद्योगांना उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ...
बैठकीत नारनवरे यांचा इशारा : आता कारखानदारांच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लागले लक्षु ...
अंबरनाथमधील आनंदनगर एमआयडीसीच्या विकासानंतर या औद्योगिक पट्याचा विस्तार करण्यासाठी पाले गावाला लागून असलेली १२० एकर जागा एमआयडीसीने ताब्यात घेतली. ...