लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मेट्रो

मेट्रो

Metro, Latest Marathi News

नोरा फतेहीचा मेट्रोने प्रवास; चाहत्यांबरोबर ट्रेनमध्ये केला डान्स, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | nora fatehi travelled in metro dance with fans video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नोरा फतेहीचा मेट्रोने प्रवास; चाहत्यांबरोबर ट्रेनमध्ये केला डान्स, व्हिडिओ व्हायरल

'मडगाव एक्सप्रेस'च्या प्रमोशनसाठी नोरा फतेही आणि टीमने नुकताच मेट्रोतून प्रवास केला. याचा व्हिडिओ समोर आला आहे.  ...

‘मेट्रो ६’ची कारशेड कांजूरला उभारण्याचा मार्ग मोकळा - Marathi News | Paving the way for setting up the car shed of 'Metro 6' at Kanjur | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मेट्रो ६’ची कारशेड कांजूरला उभारण्याचा मार्ग मोकळा

१५ हेक्टर जागेवर या मेट्रो कारशेडची उभारणी केली जाईल. त्यासाठी ५०८ कोटींचा खर्च येणार आहे. पुढील ३० महिन्यांत ही मार्गिका उभारण्याचे नियोजन असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ...

रुबी हॉल ते रामवाडी मेट्रोला हिरवा झेंडा; पंतप्रधानांच्या हस्ते पुण्यातील मेट्रो प्रकल्पांचा शुभारंभ - Marathi News | Flag to Ruby Hall to Ramwadi Metro; Pune metro projects launched by Prime Minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रुबी हॉल ते रामवाडी मेट्रोला हिरवा झेंडा; पंतप्रधानांच्या हस्ते पुण्यातील मेट्रो प्रकल्पांचा शुभारंभ

पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील या मेट्रो प्रकल्पांची ऑनलाईन प्रणालीद्वारे सुरुवात केली... ...

पिंपरी ते निगडी मेट्रो मार्गाचे काम सुरू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन माध्यमातून भूमिपूजन - Marathi News | Pimpri to Nigdi metro line work started Bhumi Pujan by Prime Minister Narendra Modi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी ते निगडी मेट्रो मार्गाचे काम सुरू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन माध्यमातून भूमिपूजन

उद्घाटन झाल्यानंतर आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असून हे काम ३९ महिन्यांमध्ये पूर्ण होणार ...

लोकमत 'लोक'जीबी विशेष: पुणे शहरात अनेक ज्वलंत प्रश्न; २ वर्षात काहीच काम झाले नाही, नगरसेवकांनी वेधले लक्ष, 'लोक' जीबीला सुरुवात - Marathi News | Many burning questions in the city of Pune; No work done in 2 years, corporators get attention, 'People' GB started | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकमत 'लोक'जीबी विशेष: पुणे शहरात अनेक ज्वलंत प्रश्न; २ वर्षात काहीच काम झाले नाही, नगरसेवकांनी वेधले लक्ष, 'लोक' जीबीला सुरुवात

वाढती लोकसंख्या आणि शहराचा विस्कळीत पाणीपुरवठा, शहरातील कचऱ्याच्या प्रश्न, मेट्रोच्या बारगळलेले काम अशा विषयांकडे नगरसेवकांनी लक्ष वेधले ...

पुढील वर्षी पाच मेट्रो मार्ग मुंबईकरांच्या सेवेत, प्रवास जलद आणि सुखकर होणार  - Marathi News | in next year five metro lines will be at the service of mumbai people making travel fast and comfortable | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुढील वर्षी पाच मेट्रो मार्ग मुंबईकरांच्या सेवेत, प्रवास जलद आणि सुखकर होणार 

३३७ किमी लांबीचे मेट्रोचे जाळे; प्रवास जलद आणि सुखकर होण्यास मिळणार मदत. ...

मेट्रो स्थानकांचे नाव बदलाबाबत कार्यपद्धती जाहीर, राज्य सरकारचा हिरवा कंदील  - Marathi News | the procedure for changing the name of metro stations it has been approved by the state government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो स्थानकांचे नाव बदलाबाबत कार्यपद्धती जाहीर, राज्य सरकारचा हिरवा कंदील 

सहजरीत्या ओळखता येणारे नाव द्या; सरकारचे निर्देश. ...

३७ हजार २७६ कोटींच्या भुयारी मेट्रोच्या अंदाजपत्रकाला मंजुरी - Marathi News | Approval of budget of 37 thousand 276 crores of underground metro | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :३७ हजार २७६ कोटींच्या भुयारी मेट्रोच्या अंदाजपत्रकाला मंजुरी

अकरा वर्षांपूर्वी, १८ जुलै २०१३ रोजी मंजूर झालेला हा प्रकल्प २३ हजार १३६ कोटींचा होता. ...