शासनाच्या महामेट्रो अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या मेट्रो नियो प्रकल्पासाठी नाशिक महापालिकेला तब्बल १०२ कोटी रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागणार असल्याने त्याबाबत महापालिकेत नाराजीच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. ...
मेट्रो रेल्वे प्रकल्प अंतर्गत वर्धा रोडवरील निर्माणाधीन छत्रपती मेट्रो स्टेशनच्या साईटवर १० ते १५ किलो वजनी आणि ८-९ फूट लांब लोखंडी रॉड अचानक खाली पडला. ही घटना गुरुवारी सकाळी घडली. यात वाहनचालक व रस्त्याने ये-जा करणारे थोडक्यात बचावले. ...
अकादमीच्या वतीने नरिमन पॉइंट येथील ७५ मुलांना शिकवतो आणि अन्न देतो. चालू घडामोडींवर मुलांमध्ये चर्चा घडवून आणली जाते. आरेमध्ये वृक्षतोडीचा जो मुद्दा सुरू आहे त्याबद्दल पहिल्यांदा मुलांना माहिती देण्यात आली. ...