Recruitment of 1000 posts in Mumbai Metro | मुंबई मेट्रोमध्ये एक हजार पदांची भरती
मुंबई मेट्रोमध्ये एक हजार पदांची भरती

मुंबई : मुंबई मेट्रोमध्ये १ हजार ५३ पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. विविध पदांसाठी असलेली ही भरती कायमस्वरूपी असणार आहे.

अनुभव असणारे किंवा नसणारे आणि शिक्षणाच्या पात्रतेनुसार विविध पदांची ही भरती आहे. १६ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबरदरम्यान अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या पदाप्रमाणे सातव्या वेतन आयोगानुसार पगार देण्यात येईल. या नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्यांना www.mmrda.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करता येतील.


Web Title: Recruitment of 1000 posts in Mumbai Metro
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.