लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एमएमआरडीए

एमएमआरडीए

Mmrda, Latest Marathi News

अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला - Marathi News | MMRDA 60 crores were spent to build a cycle track in BKC and now 25 crores are being removed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला

बीकेसी-कलानगर भागात उभारलेल्या सायकल ट्रॅकचा खर्च गेला पाण्यात, कोट्यवधी रुपये खर्चून ही सुविधा उभारली जात असताना तिचा वापर होणार आहे की नाही, वाढणारी वाहतूक, रस्ता रुंदीकरण आदींचा अभ्यासही आधीच करणे अपेक्षित होते. ...

तिसऱ्या मुंबईसाठी भूसंपादन; संमती घेण्याची प्रक्रिया सुरु, मोबदल्यात शेतकऱ्यांना किती भूखंड मिळणार? - Marathi News | Land acquisition for Mumbai III; Process of obtaining consent begins, how many plots will farmers get in return? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तिसऱ्या मुंबईसाठी भूसंपादन; संमती घेण्याची प्रक्रिया सुरु, मोबदल्यात शेतकऱ्यांना किती भूखंड मिळणार?

third mumbai अटल सेतू प्रकल्पाच्या प्रभाव क्षेत्रात उभारण्यात येणाऱ्या तिसऱ्या मुंबईच्या भूसंपादनाची प्रक्रिया मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सुरू केली आहे. ...

‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस - Marathi News | Deputy CM Eknath Shinde will keep an eye on tunnel boring machine said CM Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस

ठाणे-बोरीवली दुहेरी बोगद्याचे काम सुरू ...

उद्यापासून गुंदवली (अंधेरी पूर्व) ते काशिगाव थेट प्रवास; दोन मेट्रो मार्गांचे आज लोकार्पण - Marathi News | Two metro lines inaugurated today; Direct travel from Gundavli (Andheri East) to Kashigaon from tomorrow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्यापासून गुंदवली (अंधेरी पूर्व) ते काशिगाव थेट प्रवास; दोन मेट्रो मार्गांचे आज लोकार्पण

गर्दीवेळी ५:५० सेकंदाने धावणार ट्रेन ...

‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत - Marathi News | New date for 'Metro 2B, Metro 9'; Now both lines in service from Tuesday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत

आधी ६ एप्रिलची वेळ देण्यात आली होती ...

MMRDA, म्हाडाच्या मालमत्ता जप्त करणार का? २५०० कोटी कर थकीत, वसुलीवर पालिका सभागृहात आक्षेप - Marathi News | will mmrda and mhada properties be seized 2500 crore tax due objections raised in the bmc hall on recovery | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :MMRDA, म्हाडाच्या मालमत्ता जप्त करणार का? २५०० कोटी कर थकीत, वसुलीवर पालिका सभागृहात आक्षेप

सर्वसामान्यांनी मालमत्ता कर भरला नाही तर मालमत्ता जप्त करून लिलाव केला जातो. मात्र विकासकांनी कर भरला नाही, तर काय कारवाई केली जाते? ...

‘तिसरी मुंबई’वरून संघर्ष; २२.५ टक्के योजनेवर संताप - Marathi News | Conflict over Third Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :‘तिसरी मुंबई’वरून संघर्ष; २२.५ टक्के योजनेवर संताप

हक्कांचा गळा घोटून भूसंपादन मान्य नाही : १२४ गावांचा इशारा ...

तिसऱ्या मुंबईसाठी भूसंपादनाचा मार्ग मोकळा; शेतकऱ्यांना नक्की कसा आणि किती मोबदला मिळणार? - Marathi News | The path to land acquisition is paved for the third Mumbai; How exactly and how much will farmers be compensated? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तिसऱ्या मुंबईसाठी भूसंपादनाचा मार्ग मोकळा; शेतकऱ्यांना नक्की कसा आणि किती मोबदला मिळणार?

third mumbai bhu sampadan अटल सेतू प्रकल्पाच्या नवी मुंबई बाजूकडील प्रभाव क्षेत्रातील १२४ गावांमध्ये तिसरी मुंबई वसविण्यासाठीच्या भूसंपादनाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. ...