लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एमएमआरडीए

एमएमआरडीए

Mmrda, Latest Marathi News

मेट्रोच्या कामात खड्याचा 'खोडा', 'MMRDA'ने भुयारीकरणाचे काम थांबविले; कुटुंबे स्थलांतरित - Marathi News | in mumbai 24 foot hole in andheri sahar road mmrda stops subway work families displaced | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रोच्या कामात खड्याचा 'खोडा', 'MMRDA'ने भुयारीकरणाचे काम थांबविले; कुटुंबे स्थलांतरित

गुंदवली ते विमानतळ मेट्रो ७ अ मार्गिका बोगद्याच्या खोदकामादरम्यान अंधेरी पूर्वेकडील सहार रोड परिसरात रस्त्याचा भाग अचानक खचल्याचा प्रकार रविवारी समोर आला. ...

विकासासाठी अडीच लाख घरांवर फिरणार बुलडोझर, ‘एमएमआरडीए’ क्षेत्रात गृहनिर्मिती वेग घेणार  - Marathi News | Bulldozers will move on two and a half lakh houses for development, house construction will speed up in 'MMRDA' area  | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :विकासासाठी अडीच लाख घरांवर फिरणार बुलडोझर, ‘एमएमआरडीए’ क्षेत्रात गृहनिर्मिती वेग घेणार 

या बाधित कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी घरे निर्माण करण्यासाठी मुंबई महापालिका, ‘झोपु’सह ‘एमएमआरडीए’ने अधिकाधिक प्रयत्न करण्याचे निर्देश गृह विभागाने दिले आहेत. ...

‘एमएमआर’चा जीडीपी सहा वर्षांत २६ लाख कोटी ३० लाख रोजगार निर्माण करण्याचे उद्दिष्ट; नीती आयोगाचा अहवाल - Marathi News | 'MMR's GDP goal of 2.6 lakh crore 3.3 million jobs in six years; Report of Niti Aayog | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘एमएमआर’चा जीडीपी सहा वर्षांत २६ लाख कोटी ३० लाख रोजगार निर्माण करण्याचे उद्दिष्ट; नीती आयोगाचा अहवाल

मुंबई महानगर आणि परिसर जागतिक आर्थिक केंद्र बनविण्यासाठीच्या या अहवालात मुंबईचे सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) पाच वर्षांत दुप्पट करण्यासाठी सात विविध क्षेत्रांवर नीती आयोगाने लक्ष केंद्रित केले आहे. ...

दहिसर ते मीरा-भाईंदर मेट्रोचे काम सुसाट; पुढील वर्षी सेवेत दाखल होण्याची शक्यता - Marathi News | in mumbai dahisar to mira bhainder metro works well likely to enter service next year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहिसर ते मीरा-भाईंदर मेट्रोचे काम सुसाट; पुढील वर्षी सेवेत दाखल होण्याची शक्यता

दहिसर ते मीरा-भाईंदर मेट्रो ९ मार्गिकेचे काम आता पूर्णत्वाच्या दिशेला येत आहे. ...

‘मेट्रो २ बी’च्या कामांना गती; डी. एन. नगर ते मंडाळे मार्गिकेचे ७२ टक्के काम पूर्ण - Marathi News | in mumbai accelerating the works of metro 2b about 72 percent work of dn nagar to mandalay route is complete | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मेट्रो २ बी’च्या कामांना गती; डी. एन. नगर ते मंडाळे मार्गिकेचे ७२ टक्के काम पूर्ण

डी. एन. नगर ते मंडाळे ‘मेट्रो २ बी’ मार्गिकेच्या कामाने गती पकडली आहे. ...

'मेट्रो ११' चा कुलाब्यापर्यंत विस्तार; भायखळा, नागपाडा, क्रॉफर्ड मार्केट भागातून धावणार - Marathi News | in mumbai extension of metro 11 to colaba it will run through byculla nagpada bhendi bazaar and crawford market area | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मेट्रो ११' चा कुलाब्यापर्यंत विस्तार; भायखळा, नागपाडा, क्रॉफर्ड मार्केट भागातून धावणार

वडाळा ते सीएसएमटी मेट्रो ११ मार्गिकेच्या संरेखनात बदल करण्यात आला आहे. ...

मेट्रो स्थानकावर पोहोचाल सहज... 'मेट्रो ७' मार्गिकेवर १४ पादचारी पूल, दीड वर्षात काम होणार पूर्ण - Marathi News | in mumbai 14 pedestrian bridges on metro 7 route work will be completed in one and a half years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो स्थानकावर पोहोचाल सहज... 'मेट्रो ७' मार्गिकेवर १४ पादचारी पूल, दीड वर्षात काम होणार पूर्ण

मेट्रो प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित होण्यासाठी एमएमआरडीएकडून मेट्रो ७ मार्गिकेवर १४ पादचारी पूल उभारले जाणार आहेत. ...

बीकेसीतील सात भूखंडांतून  एमएमआरडीएला ६ हजार कोटी - Marathi News | 6 thousand crores to mmrda from seven plots in bkc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बीकेसीतील सात भूखंडांतून  एमएमआरडीएला ६ हजार कोटी

भाडेतत्त्वावर देण्यासाठी ई-लिलाव होणार ...