लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मेट्रो

मेट्रो

Metro, Latest Marathi News

Aarey Forest: 'पडणारं प्रत्येक झाड त्यांचा एक-एक आमदार पाडणार' - Marathi News | ncp mla jitendra awhad slams bjp and shiv sena over cutting of trees in aarey forest | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Aarey Forest: 'पडणारं प्रत्येक झाड त्यांचा एक-एक आमदार पाडणार'

जितेंद्र आव्हाड यांचा शिवसेना-भाजपावर हल्लाबोल ...

दोन वर्षांत उभे राहणार मेट्रोचे कारशेड - Marathi News | The Metro's Carshed will be ready in two years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोन वर्षांत उभे राहणार मेट्रोचे कारशेड

मेट्रो-३ मार्गिकेच्या कारशेडसाठी आरे कॉलनीतील झाडे तोडण्यास मुंबई महापालिकेला प्राधिकरणाने दिलेली मंजुरी मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी वैध ठरवली. ...

आरेमध्ये भररात्री वृक्षतोडीस सुरुवात, पर्यावरणप्रेमींचा संताप अनावर  - Marathi News | Mumbai Metrao : Tree Cutting in Aarey Forest for Metro car shed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरेमध्ये भररात्री वृक्षतोडीस सुरुवात, पर्यावरणप्रेमींचा संताप अनावर 

 आरेतील प्रस्तावित मेट्रो कारशेडविरोधात दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळल्या आहेत ...

पुणे मेट्रोच्या बदललेल्या मार्गिकेवर काम करण्यास उच्च न्यायालयाची स्थगिती - Marathi News |  Postponement of High Court to work on changed route of Pune Metro | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुणे मेट्रोच्या बदललेल्या मार्गिकेवर काम करण्यास उच्च न्यायालयाची स्थगिती

पुण्याच्या नगर ते रामवाडी या मेट्रो प्रकल्पाच्या अंशत: बदललेल्या मार्गिकेच्या कामाला उच्च न्यायालयाने शुक्रवारी स्थगिती दिली. ही बदललेली मार्गिका डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्याजवळून जात आहे. ...

Aarey Forest : आरेतील मेट्रो कारशेडचा मार्ग मोकळा; हायकोर्टानं फेटाळल्या सर्व याचिका - Marathi News | mumbai high court dismissed all the petition against tree cutting for Aarey metro carshed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Aarey Forest : आरेतील मेट्रो कारशेडचा मार्ग मोकळा; हायकोर्टानं फेटाळल्या सर्व याचिका

Mumbai Metro Carshed : हायकोर्टाच्या निर्णयानं पर्यावरणवाद्यांना मोठा धक्का ...

बाणेर रस्त्याच्या ‘तीस मीटर’चा झोल मेट्रोच्या मुळावर - Marathi News | The 'thirty meter' problem of Banner road on the base of metro | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाणेर रस्त्याच्या ‘तीस मीटर’चा झोल मेट्रोच्या मुळावर

मेट्रोला सात मीटर जागा सोडल्यावर रस्ता किती उरणार? ...

आरे : वृक्षतोडीविरोधातले आंदोलन थंडावले - Marathi News | Eyes: Movement against tree trunks has stopped | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरे : वृक्षतोडीविरोधातले आंदोलन थंडावले

मुंबईकरांच्या वतीने वृक्षतोडीविरोधात दर रविवारी मानवी साखळी उभारून आंदोलन छेडले जाते. या रविवारचे आंदोलन पोलिसांच्या वाढलेल्या फौजफाट्यामुळे थंडावल्याचे चित्र दिसून आले. ...

मेट्रोच्या निमित्ताने ट्रांझिट आधारित विकास - Marathi News |  Transit based development for the Metro | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मेट्रोच्या निमित्ताने ट्रांझिट आधारित विकास

देशातील पहिला टायर बेस्ड मेट्रो प्रकल्प शहरात राबवितांना आता त्याच्या कोरीडोरलगतचे पाचशे मीटर क्षेत्रात ट्रांझिट बेस डेव्हलपमेंटचे नियोजन करण्यात आले आहे. याठिकाणी उत्तम सुविधा असलेल्या नियोजनबद्ध वसाहती तयार करण्यात येणार आहे. ...