भर पावसाळ्यातही विनाअडथळा मेट्रोची कामे सुरू राहतील. पण या कामांमुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत होणार नाही, अशी घोषणा मेट्रो प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी केली होती. ...
कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रोे-३ प्रकल्पातील आरे कारशेडच्या कामावरील स्थगिती राष्ट्रीय हरित लवादाच्या पुणे खंडपीठाने बुधवारी कायम ठेवली आहे. दिल्ली खंडपीठापाठोपाठ, हरित लवादाच्या पुणे खंडपीठानेही ही स्थगिती कायम ठेवल्याने, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेश ...
महामेट्रोचे विकास कार्य अधिक गतीने सुरू आहे. एलिव्हेटेड सेक्शनवर एअरपोर्ट साऊथ ते एअरपोर्ट मेट्रो स्टेशनपर्यंत १.५ कि.मी. ट्रॅकचे कार्य जवळपास पूर्ण झाले आहे. या ट्रॅकची पाहणी करण्यासाठी या ट्रॅकवरून बुलंद शटर इंजिनचे औपचारिक प्रदर्शन करण्यात आले. रि ...
नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत पूर्व नागपुरातील सेंट्रल एव्हेन्यू मार्गावरील अग्रसेन चौकात बांधकाम सुरू आहे. त्याअंतर्गत मंगळवारी रात्री पिलरवर काँक्रिट गर्डर सेगमेंट लावण्याचे काम सुरू होते. तांत्रिक बिघाडामुळे क्रेनला बांधलेल्या सेगमेंटची पकड ...
दोन वर्षांनी छगन भुजबळ संत्रानगरीत आले, लोकांनी त्यांचं वाजतगाजत स्वागत केलं. मात्र त्यांनी आल्याबरोबर जुना खाक्या दाखवून दिला. ग्रामीण भाग जलयुक्त शिवारासाठी निवडलेला असताना संत्रानगरी जलयुक्त कुणी केली असा सवाल त्यांनी केला. ...
माहिती केंद्रासाठी जागेच्या शोधात असलेल्या महामेट्रोला अखेर महापालिकेने छत्रपती संभाजी उद्यानात जागा दिली आहे. १५ आॅगस्टला हे माहिती केंद्र सुरू होईल. ...
मॉस्कोच्या मेट्रोने म्हणा किंवा त्यांच्याकडील बस, मोनोरेल, ट्राम आणि लोकलने फिरताना तेथील जनतेची होणारी सोय एकदम डोळ्यात भरते. मेट्रोची एकूण लांबी ४०० किमी, २४५ स्टेशन, त्यापैकी ८७ जवजवळ शंभर मीटर खोलीची, ११५ मध्यम खोलीची आणि उर्वरित जमिनीलगत आणि जमि ...