नागपूर मेट्रो प्रकल्पांतर्गत हिंगणा मार्गावरील प्रस्तावित रिच-३ मध्ये मेट्रोचे कार्य वेगाने पूर्ण केले जात आहे. लोकमान्य नगर मेट्रो मार्गावर रुळ बसविण्याच्या कार्याला आता सुरुवात झाली आहे. तर रचना अपार्टमेंटसमोरील मेट्रो मार्गावर व्हायडक्ट अप अॅण्ड ...
नागपूर शहराच्या सर्वांगीण विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या नागपूर मेट्रो प्रकल्पाचे कार्य वेगाने पूर्ण होत असून आता मेट्रोच्या कोचेस निर्मितीला सुरुवात झाली आहे. चीन येथील सीआरआरसी कंपनीच्या कारखान्यात हे कोचेस तयार करण्यात येत आहे. महामेट्रो अधि ...
मेट्रो-३चे काम रात्रभर सुरू ठेवून नागरिकांना घटनेच्या अनुच्छेद २१ अंतर्गत बहाल केलेल्या मूलभूत अधिकारांचे सकृतदर्शनी उल्लंघन करण्यात येत आहे, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने बुधवारी नोंदविले. ...
नागपूरच्या धर्तीवर मुंबईत ब्रॉडगेज मेट्रो रेल्वे फीडर सर्व्हिस सेवा सुरू करण्यासह नागपूर-मुंबई समृद्धी एक्स्प्रेस-वेसोबतच हायस्पीड रेल्वे धावणार असल्याची घोषणा केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी येथे केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समृद्ध ...
कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प सुरू होणार असल्यामुळे भांडेवाडी डम्पिंग यार्ड येथे बायो मायनिंगच्या माध्यमातून बगीचा आणि पंतप्रधान आवास योजनेंतर्गत किफायत घरांची निर्मिती करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ...
बहुप्रतीक्षित मुंबई मेट्रो-५ साठी लागणारे कास्टिंग यार्ड ठाण्याच्या कोपरी आणि कावेसर येथे उभारण्याचा राज्याच्या नगरविकास विभागाचा आदेश या दोन्ही ठिकाणी वास्तव्य करणा-या हजारो लोकांच्या अस्तित्वावर वरवंटा फिरवणार आहे. ...