लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मेट्रो

मेट्रो, मराठी बातम्या

Metro, Latest Marathi News

अर्बन आर्किटेक्ट थीमवर राहणार नागपूर मेट्रो ‘एअरपोर्ट स्टेशन’ - Marathi News | Nagpur Metro Station will base on the Urban Architect theme. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अर्बन आर्किटेक्ट थीमवर राहणार नागपूर मेट्रो ‘एअरपोर्ट स्टेशन’

महामेट्रोच्या नागपूर मेट्रो प्रकल्पांतर्गत बांधण्यात येणारे चौथे एअरपोर्ट स्टेशन अर्बन आर्किटेक्ट थीमवर राहणार आहे. स्टेशनचे कॉनकोर्स तयार असून प्लॅटफॉर्मच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. ...

एलिव्हेटेड सेक्शनवर बुलंदचा पहिला प्रवास  - Marathi News | The first journey on the elevated section | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एलिव्हेटेड सेक्शनवर बुलंदचा पहिला प्रवास 

नागपूरकरांना वेळेत कार्य पूर्ण करण्याचा परिचय देणाऱ्या नागपूर मेट्रोने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. या टप्प्यात महामेट्रो नागपूरने वर्धा मार्गावरील मेट्रो रिच-१ कॉरिडोरमध्ये एटग्रेड सेक्शनवर मेट्रो ट्रॅकचे कार्य पूर्ण करून आता एलिव्हेटेड सेक्श ...

जून २०१९ मध्ये  नागपुरातील  हिंगणा मार्गावर धावणार मेट्रो  - Marathi News | Metro will run on the Hingna route in Nagpur in June 2019 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जून २०१९ मध्ये  नागपुरातील  हिंगणा मार्गावर धावणार मेट्रो 

महामेट्रोच्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गतचे विकास कार्य निश्चित वेळेत पूर्ण होत आहे. याच शृंखलेत मुंजे चौक ते लोकमान्यनगरपर्यंत रिच-३ चे काम वेगात पूर्ण करण्यात येत असून ६५ टक्के काम पूर्ण झाले आहे. जून २०१९ पर्यंत ट्रायल रन सुरू होणार असल्या ...

मेट्रोच्या कामामुळे मुंबईत ध्वनिप्रदूषण वाढणार नाही, हायकोर्टात दिली माहिती - Marathi News | Due to the work of Metro, the noise pollution in Mumbai will not increase, said the High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रोच्या कामामुळे मुंबईत ध्वनिप्रदूषण वाढणार नाही, हायकोर्टात दिली माहिती

दक्षिण मुंबईत आधीच आवाजाच्या पातळीची मर्यादा ओलांडण्यात आली आहे. त्यात मेट्रोच्या कामामुळे भर पडणार नाही, अशी माहिती मेट्रो रेल कॉर्पोशन लि. (एमएमआरसीएल)ने उच्च न्यायालयाला सोमवारी दिली. ...

पीएमआरडीएच्या मेट्रोसाठी तीन कंपन्यांची निवड :  किरण गित्ते  - Marathi News | The selection of three companies for the PMRDA Metro : Kiran Gitte | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमआरडीएच्या मेट्रोसाठी तीन कंपन्यांची निवड :  किरण गित्ते 

पहिल्या टप्प्यात हिंजवडी ते शिवाजीनगर असा २३.२ किलोमीटर मेट्रोचे काम सार्वजनिक खासगी भागीदारीतून (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप-पीपीपी) करण्यात येत आहे. ...

'बुलेट ट्रेन फक्त श्रीमंतांसाठी, सर्वसामान्यांसाठी सुरक्षित रेल्वे व्यवस्था गरजेची' - Marathi News | metro man e sreedharan says india needs a safe rail system bullet trains are for elites | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'बुलेट ट्रेन फक्त श्रीमंतांसाठी, सर्वसामान्यांसाठी सुरक्षित रेल्वे व्यवस्था गरजेची'

भारतीय रेल्वे सेवेवर 'मेट्रो मॅन' ई. श्रीधरन यांचं परखड भाष्य ...

महामेट्रोच्या हिंगणा मार्गावर ६५ टक्के काम पूर्ण  - Marathi News | 65% of Mahamatro's Hingna route work completed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महामेट्रोच्या हिंगणा मार्गावर ६५ टक्के काम पूर्ण 

महामेट्रोच्या चारही मार्गावर बांधकाम वेगात सुरू आहे. रिच-१ प्रमाणेच हिंगणा मार्गावरील रिच-३ कॉरिडोरचे बांधकाम वेगात सुरू असून ६५ टक्के काम पूर्ण झाले आहे. सीताबर्डी येथील मुंजे चौक मेट्रो स्टेशन ते लोकमान्यनगरपर्यंतच्या १०.३ कि.मी. लांबीच्या या मार्ग ...

पुणे मेट्रोसाठी संपादीत ३९३ प्रॉपर्टीजचे सर्व्हेक्षण पूर्ण - Marathi News | Completed survey of 393 properties modified for Pune Metro | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे मेट्रोसाठी संपादीत ३९३ प्रॉपर्टीजचे सर्व्हेक्षण पूर्ण

मेट्रो मार्गात बाधित होणाऱ्या ६८८ प्रॉपर्टीत घरांसोबतच दुकानेही समाविष्ट आहेत. त्याच्या सर्व्हेक्षणाचे काम महामेट्रोतर्फे सुरू करण्यात आले आहे. ...