लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मेट्रो

मेट्रो, मराठी बातम्या

Metro, Latest Marathi News

दिल्ली मेट्रोची कमाल; 2003 पासून 99 टक्के फेऱ्या वेळेवर - Marathi News | Beat this! Delhi Metro trains record 99% punctuality since 2013 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली मेट्रोची कमाल; 2003 पासून 99 टक्के फेऱ्या वेळेवर

दिल्ली मेट्रोने आपले कार्यक्षेत्र वाढवले असून त्यावरील फेऱ्याही वाढल्या आहेत. तरिही मेट्रोच्या बहुतांश फेऱ्या वेळेवर होत आहेत. ...

मेट्रोची ५२ उन्नत स्थानके होणार ‘हरित स्थानके’ - Marathi News | Metro stations will be upgraded to 52 advanced stations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रोची ५२ उन्नत स्थानके होणार ‘हरित स्थानके’

अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व मार्गावरील मेट्रो ७ प्रकल्प, या सर्व मार्गांवरील एकूण ५२ उन्नत स्थानके इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल (आयजीबीसी)च्या ग्रीन एम.आर.टी.एस. मानांकनानुसार विकसित करण्यात येणार आहेत. ...

Maharashtra Bandh : चांदणी चौक तोडफोडीत महामेट्रोचे १५ लाखांचे नुकसान  - Marathi News |  Maharashtra Bandh: Rs 15 lakh loss to Mahanetro in Chandni Chowk | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Bandh : चांदणी चौक तोडफोडीत महामेट्रोचे १५ लाखांचे नुकसान 

मराठा समाजातर्फे पुण्यात पुकारलेल्या बंदच्या दरम्यान चांदणी चौक भागात झालेल्या तोडफोडीत महामेट्रो  कंपनीचे १५ लाख रूपयांचे नुकसान झाल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले.  ...

आरे कारशेडचे काम बंदच! - Marathi News | Aarey Karshad's work will be stopped! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरे कारशेडचे काम बंदच!

कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ प्रकल्पातील आरे कारशेडच्या कामावरील स्थगिती उठविण्यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी) प्रयत्नशील आहे. ...

खाली बसणाऱ्यांकडून दिल्ली मेट्रोने वसूल केला 38 लाखांचा दंड - Marathi News | sat on metro floor, DMRC earned Rs 38 lakh in a year | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खाली बसणाऱ्यांकडून दिल्ली मेट्रोने वसूल केला 38 लाखांचा दंड

वर्षभरात 90 लाखांचा दंड वसूल ...

सेव्ह आरेचा मेट्रो कारशेडला ठाम विरोध तर आरे दूध ब्रँडचे स्वागत - Marathi News | Metro Car shade in Aarey Colony mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सेव्ह आरेचा मेट्रो कारशेडला ठाम विरोध तर आरे दूध ब्रँडचे स्वागत

आरे येथील मेट्रो कारशेडला सेव्ह आरे समित्यांच्या सदस्यांचा ठाम विरोध आहे. ...

दहिसर ते भार्इंदर मेट्रोसाठी सल्लागाराची नियुक्ती - Marathi News | Appointment of consultant for Dahisar to Bhinder Metro | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दहिसर ते भार्इंदर मेट्रोसाठी सल्लागाराची नियुक्ती

गेल्या दीड वर्षापासून रेंगाळलेल्या दहिसर ते भार्इंदर मेट्रो प्रकल्पासाठी सल्लागाराची अखेर नियुक्ती करण्यात आली आहे. ...

पीएमआरडीएच्या मेट्रोचे काम आॅक्टोबरपासून - Marathi News |   PMRDA Metro work from October | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमआरडीएच्या मेट्रोचे काम आॅक्टोबरपासून

पीएमआरडीएच्या हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. टाटा-सिमेन्स या दोन कंपन्या पीपीपी तत्त्वावर पुढील तीन वर्षांत २३.३ किलोमीटरचे प्रकल्पाचे काम पूर्ण करणार आहेत. ...